Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sensex-Nifty end last session of 2022 in the red: सरत्या वर्षाच्या शेवटच्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टीत घसरण

Index Fall on Last Session of 2022: शेअर मार्केटमध्ये शुक्रवारी घसरण नोंदवण्यात आली. वर्ष 2022 च्या शेवटच्या सत्रात गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी नकारात्मक पातळीवर बंद झाले.

Read More

Investor's Wealth Wipe Out: शेअर मार्केटमधील पडझडीने चार दिवसांत गुंतवणूकदारांचे 12 लाख कोटी बुडाले

Investor's Wealth Wipe Out: शेअर मार्केटमध्ये चालू आठवड्यात प्रचंड घसरण झाली. चीनमधील कोरोनाची चौथी लाट, फेडरल रिझर्व्हची व्याजदर वाढ, महागाई यामुद्द्यांनी बाजाराचे मोठे नुकसान झाले आहे. चार सत्रात गुंतवणूकदारांचे 12 लाख कोटी बुडाले.

Read More

Sensex Sharp Fall Today: शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला

Sensex Sharp Fall Today: शेअर बाजारात पडझड कायम आहे. आज गुरुवारी 22 डिसेंबर रोजी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली. दोन्ही निर्देशांक दिवसभराच्या नीचांकी पातळीवर ट्रेड करत आहेत.आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 500 अंकांची घसरण झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 110 अंकांच्या घसरणीसह ट्रेड करत आहे.

Read More

Sugar Stocks Fall: शुगर स्टॉक्समधील तेजी ओसरली, प्रमुख शेअर्समध्ये घसरण

Sugar Stocks Fall: शेअर बाजारात आज झालेल्या प्रचंड घसरणीने वेगवेगळ्या क्षेत्रांना फटका बसला आहे. मागील आठवडाभर तेजीमध्ये असणाऱ्या सारख उत्पादक कंपन्यांचे शेअर्स आजच्या पडझडीत कोसळले. गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याने शुगर कंपन्याच्या शेअरमध्ये घसरण झाली.

Read More