Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FD Vs SCSS: ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणती योजना फायदेशीर ठरू शकते?

Fixed Deposit Vs SCSS: आज आपण ज्येष्ठ नागिरकांना वेगवेगळ्या बँकांद्वारे मुदत ठेवींवर दिल्या जाणाऱ्या व्याजाबद्दल आणि सरकारच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर (Senior Citizen Saving Scheme-SCSS) मिळणाऱ्या परताव्याबाबात जाणून घेणार आहोत.

Read More

FD interest rate for senior citizen: ज्येष्ठ नागरिकांना 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देतात 'या' स्मॉल फायनान्स बँका

FD interest rate for senior citizen: गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. ज्षेठ नागरिक असणाऱ्यांसाठी काही बँकांनी विशेष व्याजदर देऊ केले आहेत. त्यामुळे या बँकांमध्ये तुम्ही एफडी खातं उघडलं तर तुम्हाला जास्त व्याजदराचा फायदा होणार आहे.

Read More

Senior Citizen FD : ज्येष्ठ नागरिकांना 'या' दोन बँका देतायत सर्वाधिक व्याजदर, कुठे आणि किती गुंतवणूक करावी?

Senior Citizen FD : मुदत ठेवीच्या माध्यमातून अधिक व्याज दर आता उपलब्ध झालंय. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठीचा व्याज दर 9.5 टक्क्यांपेक्षा जास्त झालाय. हा व्याज दर छोट्या बँकांकडून दिला जातोय. दोन लहान फायनान्स बँका आहेत. या बँकांचा व्याज दर साधारणपणे 9.5 टक्के किंवा त्याहून अधिक व्याजदर आहे. तर इतरांसाठी हा व्याजाचा दर 9 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे.

Read More

Senior Citizens FD rates: ज्येष्ठ नागरिकांसाठी 'या' बँकाचे FD वर आकर्षक व्याजदर

ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर बँक जास्त व्याजदर देते हे सर्वांना माहिती आहे. मात्र, सुपर सिनियस सिटिझन (80 वर्षांवरील व्यक्ती) साठी काही बँका आकर्षक व्याजदर देत आहे. मुदत ठेवींवरील व्याजदरापेक्षा 0.50 ते 0.25 बेसिस पाँइंट अधिक व्याजदार काही बँकाकडून देण्यात येतो.

Read More