Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cardekho Auction: जुन्या कार्सचा लिलाव कसा होतो? या लिलावात कोण सहभागी होऊ शकते?

कार देखो संकेतस्थळावर जुन्या गाड्यांचा लिलाव होतो. या लिलावातून कार, दुचाकी, जड वाहने खरेदी करता येऊ शकतात. हा लिलाव नक्की कोणासाठी आहे. सहभागी होण्याची प्रक्रिया काय आहे? ते जाणून घ्या.

Read More

Second Hand Car Buying: जुनी कार खरेदी करण्यापूर्वी 'या' 4 गोष्टी नक्की तपासून पाहा

Second Hand Car Buying: सध्या बरेचजण नवीन कार खरेदी करण्याऐवजी जुनीच कार खरेदी करण्याला प्राधान्य देतात. याचा फायदा असा की, चांगल्या कंडीशनमधील कार कमी किंमतीत खरेदी करता येते. जर तुम्हीही जुनी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यापूर्वी 4 गोष्टी नक्की तपासून पाहा.

Read More

Old Car Sale: जुन्या कारची खरेदी-विक्री तेजीत! CARS24 वरुन 3 महिन्यांत अठराशे कोटी रुपयांच्या गाड्या विकल्या

मागील तीन महिन्यांत कार्स 24 प्लॅटफॉर्मवरून तासाला 30 गाड्यांची सरासरी विक्री झाली. दिल्ली, बंगळुरू, मुंबई अशा मेट्रो शहरांसोबतच पुणे, अहमदाबाद शहरातही गाड्यांची विक्री वाढली आहे. कोणत्या श्रेणीतील गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे ते पाहा.

Read More

Second Hand Vehicles: सेकंड हँड वाहनांच्या खरेदी-विक्रीच्या नियमात मोठा बदल

Second Hand Vehicles Rules: नवीन वर्षात जर सेंकडहॅंड गाडी घेण्याचा विचार करत असेल, तर थांबा. तत्पूर्वी तुम्हाला ही बातमी वाचणे आवश्यक आहे. कारण सेकंड हँड वाहनांच्या खरेदी-विक्रीच्या नियमात मोठा बदल झाला आहे. हा बदल खरेदी-विक्रीतील फसवणूक टाळण्यासाठी केला आहे. चला, तर मग जाणून घेऊया हे नवीन नियम.

Read More