Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Small Saving Schemes: सरकारी अल्प बचत योजनांवर गुंतवणूकदारांचा भरोसा; महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या गुंतवणुकीत वाढ

Small Saving Schemes: केंद्र सरकारच्या अल्प बचत योजनांमधील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या गुंतवणूक योजनांमध्ये वाढ झाली. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये मागील वर्षभरात अडीचपटीने वाढ झाली. तर महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेमध्ये 13,512 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.

Read More

Post Office Scheme: पोस्टातील 'या' योजनेचा निवृत्तीनंतर घेता येईल लाभ; मिळेल सर्वाधिक परतावा आणि व्याज

Post Office Scheme: निवृत्तीनंतर चांगले आणि दर्जेदार आयुष्य जगायचे असेल, तर एक मोठा फंड तयार करणे गरजेचे आहे. हा फंड तयार करण्यासाठी सध्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र पोस्टातील वेगवेगळ्या गुंतवणूक योजना अधिक सुरक्षित आणि सर्वाधिक परतावा देणाऱ्या आहेत. अशी एक योजना पोस्टामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवण्यात येते. त्याबद्दल माहिती जाणून घेऊयात.

Read More

Disadvantages of SCSS : ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करताय? फायद्याप्रमाणे तोटेही जाणून घ्या...

Disadvantages of SCSS : ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी बचतीची एक चांगली योजना आहे. मात्र फायद्याप्रमाणे या योजनेचे काही तोटेदेखील आहेत. हे तोटे किंवा या योजनेच्या संदर्भातल्या काही मर्यादा बँकेत किंवा पोस्ट ऑफीसमध्ये पैसे गुंतवण्याच्या आधीच माहीत असायला हव्या.

Read More

Tax-saving for FY23 : नवीन वर्षात कर वाचवण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितल्या 5 टिप्स

आयकर कायदा 1961 (Income Tax Act 1961) च्या कलमांनुसार, सरकार कर सूट देखील देते. ज्याबद्दल करदात्याला माहिती असणे आवश्यक आहे. नवीन वर्षात कर कसा वाचवायचा यासाठी तज्ज्ञांनी 5 सूचना दिल्या आहेत. उत्पन्नावरील कर सवलतीचा लाभ कसा घ्यायचा ते पाहू या.

Read More