Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Road Projects: देशभरातील 674 रस्ते प्रकल्पांची कामे रखडली; सर्वाधिक प्रकल्प महाराष्ट्रातील

देशातील महत्त्वाचे 674 महामार्ग बांधकाम प्रकल्प रखडल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत दिली. सर्वाधिक रेंगाळलेले प्रकल्प महाराष्ट्र राज्यात आहेत. त्याखालोखाल आंध्रप्रदेशचा नंबर लागतो.

Read More

GMLR Project: मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्कखालून जाणार बोगदा; सहा हजार कोटींच्या प्रकल्पासाठी तीन कंपन्यांची बोली

गोरेगाव-मुलूंड लिंकरोड निर्मितीचा प्रकल्प सुमारे साडेआठ हजार कोटींचा आहे. त्यापैकी दुहेरी बोगदा निर्मितीसाठी 6 हजार 300 कोटी खर्च येणार आहे. संजय गांधी नॅशनल पार्कच्या खालून हा बोगदा जाणार आहे. 4.7 कि.मी लांबीचा प्रकल्प चार टप्प्यात पूर्ण होणार आहे. बोगदा तयार करण्यासाठी तीन बड्या कंपन्यांनी बोली लावली आहे.

Read More

Mumbai unused road : वर्षभरानंतरही मुंबईतला रस्ता वापराविना पडून, 11 कोटी रुपयांचा चुराडा

Mumbai unused road : मुंबईमधला एक रस्ता बांधून तयार आहे. या रस्त्यासाठी तब्बल 12 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र आता एक वर्ष होत आलं, तरी रस्त्याचा वापरच नाही. त्यामुळे एवढा मोठा खर्च वाया गेला आहे.

Read More

Eastern Express Highway Facelift : मुलुंड ते ऐरोली भागाचा असा होतोय कायापालट 

Eastern Express Highway Facelift :  पूर्व द्रुतगती महामार्गावर मुलुंड ते ऐरोली पट्ट्यात वाहतूक कोंडी, पावसाचं पाणी तुंबणं तसंच आजूबाजूला असलेले बकाल भाग हे प्रश्न नेहमीचेच बनले होते. पण, आता मुंबई महानगरपालिकेनं या भागासाठी 3 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यातून कुठली कामं होणार आहेत जाणून घेऊया

Read More