Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Food Inflation: हॉटेलमधलं जेवण महागलं, शाकाहारी आणि मांसाहारी थाळीचं बजेट बिघडलं…

एप्रिल ते डिसेंबर 2022 दरम्यान CRISIL Research या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात याचा तपशील प्रकाशित केला आहे. एप्रिल-डिसेंबर 2022 मध्ये शाकाहारी थाळीच्या किमतीत 9% ने वाढ झाली आहे, तर मांसाहारी थाळीच्या किमतीत 32% पेक्षा जास्त वाढ झाली आहे, असे निरीक्षण या अहवालात नोंदवले गेले आहे...

Read More

Inflation Indicators : आर्थिक मंदीची गमतीशीर निर्देशांक

Unconventional Economic Indicators - आर्थिक मंदी आहे की नाही हे ठरवण्यासाठी अनेक मापकं आहेत. मात्र, मुलींच्या स्कर्टची उंची, केस कापण्याचे प्रमाण असे काही गमतीशीर निर्देशांक सुद्धा अस्तित्वात आहेत. अर्थात हे निर्देशांक सगळीकडेच लागू होतात असे नाही. पण, महागाई वाढल्यावर कोण-कोणत्या गोष्टीवर फरक पडतो आणि त्यावरून महागाई संदर्भात कसा निष्कर्ष काढला जातो, हे आपल्याला पाहायला मिळते.

Read More

महागाईने त्रस्त झाला आहात? 'या' टीप्सने होऊ शकते तुमची बचत!

वाढत्या महागाईने प्रत्येकजण त्रस्त आहे. या महागाईमुळे अनेक जणांना नोकरीसुद्धा गमवावी लागली आहे. नेमक्या याच काळात वर्षानुवर्षे केलेली बचत कमी होत जाते. अशावेळी महागाईचा सामना कसा करायचा? याच्या काही टीप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Read More

Global recession risks: मंदीच्या धोक्यामुळे जगभरातील शिखर बँकाकडून व्याजदर वाढ

अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह, युरोपीयन सेंट्रल बँक, बँक ऑफ इंग्लड यांनी पुढील वर्षी आणखी दरवाढ करण्याचे सुतोवाच दिले आहेत. अर्थव्यवस्था कमकुवत होत असली तरी दर वाढवण्याशिवाय बँकाकडे पर्याय उपलब्ध नाही. पतधोरण आणखी कठोर केल्याने बाजारातील मागणी पुरवठ्यावर परिणाम होईल.

Read More