Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

First Solar: मेगा प्रोजेक्ट! 'फर्स्ट सोलार' भारतात करणार कोट्यवधींची गुंतवणूक

फर्स्ट सोलार ही बलाढ्य अमेरिकन कंपनी भारतामध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. चीनच्या मदतीशिवाय ही कंपनी सोलार पॅनल तयार करते. या कंपनीचा प्रकल्प भारतात आल्यानंतर सोलार पॅनल आणखी स्वस्तात तयार होतील. तसेच त्याचा स्थानिक उद्योगांनाही फायदा होईल. नवीकरणीय ऊर्जा निर्मितीच्या विकासातील हे मोठे पाऊल आहे.

Read More

Renewable energy : युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक भारतातील अपारंपरिक उर्जा क्षेत्रात करणार 500 मिलियन युरोची गुंतवणूक

युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेने (EIB) भारत सरकारला 2023 च्या सुरुवातीला भारतामध्ये ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात 1 अब्ज युरोची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचाच भाग म्हणून EIB कडून पहिल्या टप्प्यात 500 मिलियन युरो निधी देण्यासंदर्भातील अंतिम टप्प्यातील चर्चा सुरू आहे.

Read More

Budget 2023: ग्रीन एनर्जी कंपन्यांना बजेटमधून काय मिळणार? भविष्यात प्रत्येक घरावर सोलार दिसणार का?

सौर ऊर्जा, पवन ऊर्जा तसेच बायो एनर्जी क्षेत्रातील कंपन्यांना सरकारी मदतीची गरज आहे. आगामी बजेटमधून जर या कंपन्यांना सहकार्य मिळाले, तर अपारंपारिक ऊर्जेचे देशातील प्रमाण वाढेल. भारतात सोलार पॅनल निर्मिती करण्यासाठी पुरेसे उद्योग नाहीत. तर आयात शुल्क अतिरिक्त असल्याने सोलार पॅनल आयातीचा खर्चही मोठा आहे.

Read More

NTPC Renewable Energy Production: अपारंपारिक उर्जा निर्मितीमध्ये एनटीपीसीची भरारी, 1 गिगावॅटचा टप्पा ओलांडला

NTPC Renewable Energy Production: देशातील सर्वात मोठी उर्जा निर्मिती करणारी कंपनी एनटीपीसीने नवा विक्रम केला आहे. एनटीपीसीने अपारंपारिक ऊर्जा निर्मितीचा 1 गिगावॅटचा टप्पा ओलांडला आहे.

Read More