Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cheque Bounces Charge: चेक बाउन्स झाल्यास द्यावा लागतो चार्ज, 'या' बॅंकांचे चार्जेस माहिती आहे का?

बरेचदा आपल्या कानावर गोष्टी ऐकायला येतात की कोणीतरी चेक दिला आणि तो बाउन्स झाला. पण, पुढे त्याच काय होतं कोणालाच कळत नाही. मात्र, याचा चेक देणाऱ्यावर वाईट परिणाम पडू शकतो. तसेच, त्याला चार्जेसही द्यावे लागते. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Tips while Writing Cheque: चेक लिहताना 'या' गोष्टींवर ध्यान द्या; अन्यथा होईल फसवणूक

चेक द्वारे व्यवहार करताना काळजी घेतली नाही तर आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे चेक लिहताना छोट्या वाटणाऱ्या परंतु, अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या ते या लेखात पाहू.

Read More

Cheque Bounce Rule : चेक बाऊन्स झाल्यास दुसऱ्या खात्यातून वसूल होणार रक्कम

देशात चेक बाऊन्सची (Cheque Bounce Rule) अनेक प्रकरणे समोर आली आहेत, मात्र आजपर्यंत या प्रकरणांमध्ये कोणताही निकाल आलेला नाही. आता या बाबींसाठी सरकार नवीन योजना तयार करत आहे.

Read More

Cheque Bounce Rule: चेक बाउंसच्या नियमांमध्ये होऊ शकतो बदल, जाणून घ्या सविस्तर..

Cheque Bounce Rule: जेव्हा तुम्ही बँक खाते उघडता तेव्हा तुम्हाला अनेक सुविधा दिल्या जातात. ज्यामध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, चेक बुक (Debit card, credit card, Cheque book) व्यतिरिक्त इतर अनेक सुविधांचा समावेश आहे. तुम्ही चेकबुकद्वारे पेमेंट (Payment by Checkbook) करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

Read More

Reasons for Cheque Bounces: जाणून घ्या, धनादेश म्हणजेच चेक बाउन्स होण्याची कारणे

Cheque Bounce Reasons List: अरे मी, बॅंकेत गेलो होतो... पण माझा चेक हा बाउन्स झाला. ही अशी अनेक कारणे आपण ऐकत असतो. धनादेश (चेक) बाउन्स होण्याची नक्की कारणे कोणती आहेत, ही सविस्तरपणे जाणुन घेवुयात.

Read More