Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Animal Cast Fees: ‘अ‍ॅनिमल’साठी रणबीर कपूरने किती मानधन घेतले? आकडा वाचून अवाक व्हाल

अभिनेता रणबीर कपूरची प्रमूख भूमिका असलेला ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट 1डिसेंबरला रिलीज झाला आहे. या चित्रपटासाठी रणबीरसह इतर कलाकारांनी कोट्यावधी रुपये मानधन घेतले आहे. हा चित्रपट 500 कोटींपेक्षा अधिकची कमाई करण्याची शक्यता आहे.

Read More

तू झूठी मैं मक्कार चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंगव्दारे 4 ते 5 करोड रूपयांची कमाई, तर काही तासातच करोडो रूपयांचे कलेक्शन

रणबीर कपूर व श्रध्दा कपूर या बाॅलिवुड स्टारचा नवीन चित्रपट 'तू झूठी मैं मक्कार' नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगव्दारे 4 ते 5 करोड रूपयांची जबरदस्त कमाई केली असून काही तासातच करोडोंचा आकडादेखील पार केला.

Read More

Gauri Khan: गौरी खानने डिझाईन केलेली अलिशान घरे तुम्ही पाहिली आहेत का?

Interior designer Gauri Khan: गौरीने खानने आतापर्यंत जॅकलीन फर्नांडिस, रणबीर कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि करण जोहर यांसारख्या स्टार्सची घरे आणि पेंटहाऊस डिझाइन केले आहेत. एवढेच नाही तर त्यांनी मुकेश अंबानी, रॉबर्टो कॅव्हली आणि राल्फ लॉरेन यांसारख्या जगप्रसिद्ध लोकांची घरेही डिझाइन केली आहेत.

Read More

Big Awards: पहा दादासाहेब फाळके पुरस्काराच्या निमित्ताने मनोरंजन क्षेत्रातील मोठे पुरस्कार आणि बक्षिसांची रक्कम

दादासाहेब पुरस्कार 2023 धुमधडाक्यात नुकताच संपन्न झाला आहे. हा पुरस्कार भारतीय फिल्म व दूरचित्रवाणी क्षेत्रातील तंज्ञ व कलाकारांना सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येतो. या पुरस्काराला फिल्म इंडस्ट्रीमधील आलिया भट्ट, रेखा, रणबीर कपूर, बिग बॉस विजेता एमसी स्टॅंड, शिव ठाकरे आदि कलाकार उपस्थित होते. या पुरस्काराच्या निमित्ताने आज आपण मनोरंजन क्षेत्रातील मोठे पुरस्कार आणि बक्षिसांची रक्कम जाणून घेऊ.

Read More

Anubhav Singh Bassi Update: अनुभव सिंग बस्सी हे नाव अचानक ट्रेंडमध्ये, जाणून घ्या कोण आहे व त्याच्या लग्झरी लाइफविषयी

Who Is Anubhav Singh Bassi: अनुभव सिंग बस्सी हे नाव अचानक मागील काही दिवसांमध्ये ट्रेंडमध्ये येत आहे. एका बाॅलीवुड चित्रपटाचा ट्रेलर प्रसिध्द झाला व त्यामध्ये तो दिसला आणि मग त्याच्या या नावाची चर्चा सुरू झाली. चला, तर मग पाहुयात अनुभव सिंग हा नक्की कोण आहे व त्याच्या कारकीर्दीविषयी...

Read More