Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India’s First Private Train: ‘ही’ आहे भारतात सुरु झालेली पहिली खासगी ट्रेन, जाणून घ्या सविस्तर

भारतातील पहिल्या-वाहिल्या खाजगी रेल्वेचे नाव आहे ‘भारत गौरव एक्सप्रेस’. या ट्रेनबद्दल गेल्या काही दिवसांपासून आपण सगळे ऐकत आहोत, मात्र ही ट्रेन इंडियन रेल्वेद्वारे चालवली जात नसून ती ‘साऊथ स्टार रेल’ (South Star Rail) नावाच्या एका खासगी कंपनीद्वारे चालवली जात आहे. ही ट्रेन ‘भारत गौरव योजने’अंतर्गत जून 2022 पासून सुरू करण्यात आली आहे.

Read More

Union Budget 2023: अपूर्ण प्रकल्पांवर भर देईल रेल्वे अर्थसंकल्प, मेड इन इंडियाला सरकारचे प्राधान्य

Union Budget 2023 Expectation's: अर्थसंकल्प 2023 हा भारतीय रेल्वेसाठी (Indian Railways Budget) समाधानकारक ठरणार आहे. केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांचा विकास व प्रलंबित 'मेक इन इंडिया' (Made in India) हायस्पीड ट्रेन आणि अपूर्ण रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला जाईल.

Read More

Rail Vikas Nigam: रेल विकास निगम लिमिटेड कंपनी काय काम करते?

Rail Vikas Nigam Limited: रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कंपनीला मालदीवमध्ये 1545 कोटी रुपयांचे काम मिळाले आहे. चला तर जाणून घेऊया, रेल विकास निगम कंपनीबद्दल...

Read More

Railway New projects: रेल्वे मंत्रालयाकडून देशभरात 452 प्रकल्पांवर काम सुरू

भारतीय रेल्वेने विकासाचे अनेक प्रकल्प हाती घेतले असून पुढील काही वर्षात रेल्वेचे जाळे देशभर आणखी विस्तृत होणार आहे. प्रवासी आणि मालवाहू रेल्वे मार्गांमध्ये वाढ करण्यासाठी रेल्वे खात्याने तब्बल 452 प्रकल्प हाती घेतले आहेत. या सर्व प्रकल्पातून रेल्वे मार्गाची लांबी तब्बल 49 हजार किलोमीटर एवढी वाढणार आहे.

Read More