Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Post Office Time Deposit : 5 लाख गुंतवा अन् 2.25 लाख व्याज मिळवा, शिवाय आयकरही वाचवा

Post Office Time Deposit Calculator 2023 : पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट योजना ही गुंतवणूकदारांसाठी एक चांगला परतावा देणारी योजना आहे. 5 लाख रुपये गुंतवून या योजनेच्या माध्यमातून 2.25 लाख रुपये व्याज मिळवता येवू शकतं. खात्रीशीर उत्पन्नाची हमी असलेली ही योजना आहे.

Read More

Post office scheme : चांगल्या परताव्यासह पैसे सुरक्षित, करातही सूट; काय आहे पोस्ट ऑफीसची योजना?

National Savings Certificate : चांगला परतावा देतानाच करमुक्त असलेली एक योजना पोस्ट ऑफीसनं आणली आहे. या योजनेतली गुंतवणूक एक सुरक्षित गुंतवणूक असल्याचं दिसून येतंय. पोस्ट ऑफीसच्या विविध योजना या सुरक्षित गुंतवणूकच नाही, तर फायद्याची गुंतवणूक म्हणूनही पाहिल्या जातात. त्यातल्याच एका योजनेची माहिती याठिकाणी पाहुया...

Read More

Post Savings Scheme: पोस्टाच्या या स्कीममध्ये 1 लाख रुपये जमा करून मिळवू शकता दरमहा इन्कम...

Post Savings Scheme: पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेच्या (Post Office Monthly Income Scheme) मदतीने तुम्ही प्रत्येक महिन्याला निश्चित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता. यामध्ये, तुम्हाला पैसे जमा करावे लागतील, ज्याचे व्याज दरमहा चक्रवाढ (compound interest) होईल.

Read More

NCS मध्ये गुंतवणूक करा आणि रिटर्नबरोबरच टॅक्स सवलतही मिळवा!

सरकारी गुंतवणूक योजनांमध्ये परतावाही चांगला मिळतो आणि रिस्क पण खूपच कमी असते. तर आज आपण पोस्टाच्या (India Post Office) गुंतवणूक योजनांबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

किसान विकास पत्र (KVP) योजनेचे नवीन व्याजदर जाहीर

किसान विकास पत्र (KVP) ही पोस्ट ऑफिसद्वारे राबवली जाणारी सुरक्षित बचत योजना असून 30 जून, 2022 रोजी संपणाऱ्या तिमाहीसाठी या योजनेचे वार्षिक चक्रवाढ व्याज दर 6.9 टक्के ठेवण्यात आले आहेत.

Read More