Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Small Savings Schemes: सरकारने पोस्ट ऑफिस RD च्या व्याजदरात केली वाढ, जाणून घ्या व्याजदर

सरकारने पोस्टाच्या अल्प बचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना सणासुदीत चांगली भेट दिली आहे. सरकारने 5 वर्षांच्या मुदतीच्या रिकरिंग डिपाॅझिटच्या (RD) व्याजदरात वाढ केली आहे. सरकारने या व्याजदरात वाढ ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीच्या अल्प बचत योजनेसाठी केला असल्याची घोषणा केली आहे.

Read More

Post office RD vs SBI RD: कुठे मिळतोय रिकरिंग डिपाॅझिटवर सर्वोत्तम व्याजदर? जाणून घ्या

आपल्या सोयीनुसार गुंतवणूक करायला सर्वांनाच आवडते. त्यामुळे फिक्स्ड इन्कम असलेल्या ग्राहकांमध्ये RD (रिकरिंग डिपॉझिट) जास्त लोकप्रिय झाली आहे. यावर मिळणारा व्याजदरही चांगला असतो. यामुळेच आज आपण कोणत्या RD मध्ये गुंतवणूक केल्यास, फायदा होईल हे आज पाहणार आहोत.

Read More

Bank or Post Office Scheme : बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या या बचत योजनेत करा गुंतवणूक; बचत खात्यातून मिळेल दुप्पट परतावा

Bank or Post Office Scheme : तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेची निवड करू शकता. या बचत योजनांमध्ये केलेली गुंतवणूक ही भविष्यात सुरक्षित व फायदेशीर ठरते, जिथे तुम्ही बचतीवर अधिक परतावा मिळवू शकतात.

Read More

Post Office Monthly Income Scheme: स्मार्ट बना! पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेतून मिळणारा परतावा वाढवा

शेअर मार्केट, म्युच्युअल फंड यासारख्या जोखीम असलेल्या पर्यायांमध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची नसेल किंवा तेवढी तुमची जोखीम उचलायची क्षमता नसेल तर तुम्ही पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेत पैसे गुंतवू शकता. पाचवर्षांपर्यंत तुम्ही या योजनेत पैसे गुंतवू शकता. या योजनेतून मिळणारा वार्षिक 6.6% व्याजदर तुम्हाला कमी वाटत असेल तर स्मार्ट पद्धतीने तुम्ही मिळालेले व्याज पुन्हा गुंतवून अधिक परतावा मिळवू शकता.

Read More