Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

500 Note: आरबीआय गव्हर्नरांच्या स्वाक्षरीचा आणि 500 रुपयांच्या नोटांचा मेसेज व्हायरल, पीआयबीनं केलं फॅक्ट चेक

500 Note: आरबीआयच्या गव्हर्नरांच्या स्वाक्षरीचा आणि 500 रुपयांच्या नोटेसंबंधीचा एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे. अलिकडेच 2000 रुपयांची नोट आरबीआयनं चलनातून बाद केली. त्यावरूनही अनेक अफवा येत होत्या. आता 500 रुपयांच्या नोटेसंबंधी एक मेसेज व्हायरल होत आहे. त्याची सत्यता पीआयपीनं पडताळली.

Read More

Fact Check: माहित करून घ्या, काय आहे प्रधानमंत्री नारी शक्ती योजनेमागचं सत्य?

Fact Check: यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की सरकार 'प्रधानमंत्री नारी शक्ती योजने' अंतर्गत सर्व महिलांना 52 हजार रुपये देत आहे. अर्ज करण्याबाबतची माहितीही त्या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे. माहित करून घ्या, सविस्तर माहिती.

Read More

SBI YONO Fake Message : एसबीआयचे ग्राहक सावधान! या बनावट मेसेजला प्रत्युत्तर देण्यास सरकारचा इशारा

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने अलीकडेच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI – State Bank of India) च्या ग्राहकांना एसबीआय अधिकाऱ्याची तोतयागिरी करणाऱ्या बनावट संदेशाबद्दल सतर्क केले आहे.

Read More

Government Scheme : केंद्र सरकार विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देत आहे? यामागील सत्य जाणून घ्या

देशातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे विविध योजना (Government Scheme) राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना त्यांची माहिती द्यावी लागते. पण सायबर गुन्हेगार चुकीच्या माहितीच्या आधारे लोकांची फसवणूक करतात. अशाच एका बनावट योजनेचा मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे. त्यापासून सावधान राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

Viral News: केंद्र सरकार खरंच सर्व मुलींना दरमहा 2100 रुपये देतंय का? खरं की खोटं?

Viral News: केंद्र सरकारकडून देशातील मुलींच्या उज्वल भविष्यासाठी अनेक वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. ज्या माध्यमातून गरीब आणि गरजूंना आर्थिक मदत केली जाते. सध्या सोशल मीडियावर सरकारी योजनांच्या खोट्या बातम्या व्हायरल होत आहेत.

Read More