Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Meta verification service : भारतात सुरू झाली मेटाची व्हेरिफाइड सेवा; अँड्रॉइड, आयओएस दोन्हींसाठी लागू असणार सबस्क्रिप्शन

Meta verification service : भारतात आपली व्हेरिफाइड सर्व्हिस अखेर मेटानं सुरू केलीय. सशुल्क सबस्क्रिप्शन स्वरुपातली ही सेवा असणार आहे. या माध्यमातून यूझर्सना सशुल्क ब्लू टिक तसंच इतर फीचर्स मिळणार आहेत. मेटातर्फे फेब्रुवारीत ही सेवा सुरू झाली होती. टप्प्याटप्प्यात विविध देशांत ती सुरू करण्यात येत आहे.

Read More

Twitter Launches Monetization Feature : एलॉन मस्क यांचा नवीन प्लान, ट्विटरमुळे लोकांना मिळणार पार्ट टाईम रोजगार

Twitter Launches Monetization Feature Plan : ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी आता ट्विटर यूजर्स करिता नवीन प्लान आणला आहे. आता ट्विटरचे पेड यूजर्स 10,000 कैरेक्टर पर्यंत लिहु शकतील. याआधी केवळ 280 शब्दांची लिमिट होती. सोबतच ट्विटरने नवीन मोनेटाइजेशन फीचर देखील आणले आहे. याअंतर्गत यूजर्स त्यांच्या फॉलोअर्सना सबस्क्रिप्शन प्लान देऊ शकतात.

Read More

Verification Charge : काय ट्विटर प्रमाणे Koo App देखील घेतो ब्लू टिक चे चार्जेस?

Koo App Verification Charge : ट्विटरने (Twitter) यावेळी पडताळणीसाठी (Blue Tick) शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. ब्लू टिकसाठी ट्विटर कंपनी दरमहा 8 डॉलर आकारते. म्हणजे भारतीय ग्राहकांकडून दरमहा 719 रुपये आकारते. परंतु कू अॅपने (Koo App) म्हटले आहे की, ते सेलिब्रिटींना लाईफ टाईम करीता निशुल्क ब्लू टिक ऑफर करेल.

Read More

Twitter Blue Tick : आयफोन धारकांकडून ब्लू टिकसाठी ट्विटर घेणार अतिरिक्त पैसे?   

तुम्ही तुमच्या आयफोनवर ट्विटर वापरणार असाल तर ब्लू टिकसाठी तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागू शकतात. ट्विटरने आयफोनच्या एका धोरणाचा निषेध म्हणून तसा निर्णय घ्यायचं ठरवलं आहे. त्यामुळे ट्विटर वेब पेजवर वापरणं कदाचित जास्त स्वस्त पडू शकेल

Read More