Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PNB Q1 Results: पंजाब नॅशनल बँकेच्या नफ्यात 307 टक्क्यांनी वाढ; शेअरचा भावही वधारला

आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत पंजाब नॅशनल बँकेने सकारात्मक वाढ नोंदवली आहे. नफ्यामध्ये 300 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली. तसेच बँकेचे बुडीत कर्जही कमी झाले. मागील सहा महिन्यात शेअर सुमारे 24 टक्क्यांनी वधारला आहे.

Read More

PNB New Rule : PNB ने खातेदारांना दिला झटका, अकाउंटमध्ये किमान शिल्लक न ठेवता पैसे काढल्यास द्यावा लागणार चार्ज

PNB New Rule : इतर बँकांबरोबरच पंजाब नॅशनल बँक (PNB) 1 मे 2023 पासून नवीन नियम लागू करणार आहे. तुमच्या अकाउंटमध्ये बँक नियमानुसार सांगितलेली पुरेशी रक्कम नसेल, तरीही तुम्ही एटीएममधून पैसे काढत असाल तर तुम्हाला आता चार्ज द्यावा लागेल. याबाबत माहिती बँकेने आपल्या वेबसाईटवर दिली आहे.

Read More

UPI Registration : एटीएम, डेबिट कार्ड नाही? आधारकार्डने होईल युपीआय रजिस्ट्रेशन

तुमच्याकडे एटीएम किंवा डेबिट कार्ड नाही. पण तुम्हाला युपीआयचा वापर करायचा आहे. (UPI Registration) तर आता आधार कार्डद्वारे तुम्ही युपीआय खाते तयार करु शकता. कसे? ते घ्या जाणून.

Read More

PNB Varshik Aay Yojna: पंजाब नॅशनल बँकेकडून 'वार्षिक उत्पन्न योजना' बंद

पंजाब नॅशनल बँकेने वार्षिक उत्पन्न ही मुदत ठेव योजना (FD Scheme) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या योजनेच्या गुंतवणूकदारांना काळजी करण्याची गरज नाही. वार्षिक उत्पन्न योजना बँकेच्या स्पेशल डिपॉझिट योजनेमध्ये विलीन करण्यात आली आहे.

Read More