Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ola IPO : ओला इलेक्ट्रिक आयपीओ आणण्याच्या तयारीत, लवकरच जाहीर करणार तारीख

Ola IPO : ओला कंपनी लवकरच आपला आयपीओ आणणार आहे. याविषयी कंपनीनं तयारी सुरू केलीय. ओला ही आता केवळ कॅब अ‍ॅग्रीगेटर कंपनी राहिली नाही. तर एक ऑटो कंपनी म्हणून नावारुपाला आलीय. मात्र मागच्या काही काळापासून कंपनीचे दिवस काही सकारात्मक दिसत नाहीत. त्यात आता कंपनीनं आयपीओ आणण्याची तयारी सुरू केलीय.

Read More

Ola financial crisis : 'ओला'समोर आर्थिक संकट, सेवा बंद होणार? जाणून घ्या...

Ola financial crisis : कॅब बुकिंग सेवा देणारी ओला आर्थिक संकटात सापडलीय. देशात ओलाचं मूल्यांकन प्रचंड घसरलंय. जगातली सर्वात मोठी निष्क्रिय गुंतवणूक फंड ऑपरेटर वॅनगार्ड ग्रुपनं (Vanguard Group) ओलाचं (Ola) मूल्यांकन 35 टक्क्यांनी कमी केलंय. त्यामुळे ओलाला मोठा आर्थिक फटका बसलाय.

Read More

Ola Lay off: Ola मधून 200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

ओलामधील कर्मचारी कपात (Ola Lay off) ही कंपनीच्या पुनर्रचनेचा एक भाग असून नवीन नोकरभरतीवर त्याचा काहीही परिणाम दिसणार नाही असे कंपनीच्या प्रवक्त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना नोटिस कालावधीनुसार वेगळे पॅकेज (Severance Package) दिले जाईल असे देखील सांगण्यात आले आहे.

Read More

Ola Electric कंपनी उतरणार बॅटरी निर्मितीच्या क्षेत्रात 

Ola Expansion Plans : ओला कंपनी आपल्या ऑनलाईन टॅक्सी सेs-सिद्ध आहे. इलेक्ट्रिक टी-व्हीलर उद्योगातही अलीकडे कंपनीने शिरकाव केलाय. आणि आता 2023 साठी कंपनीने विस्ताराच्या काही मोठ्या योजना आणल्या आहेत. ओला कंपनीत असं काय घडतंय?

Read More