Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PAN-Aadhaar Link: आधार-पॅन लिंक नसेल तर NPS खाते होऊ शकते बंद; फक्त चार दिवस शिल्लक

आधार-पॅन कार्ड लिंक नसेल तर पुढील महिन्यापासून NPS खाते बंद होऊ शकते. तुमच्या नॅशनल पेन्शन सिस्टिमच्या खात्यासंबंधित कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. 1 एप्रिलपासून आणखी दंडही होऊ शकतो.

Read More

NPS New Rules: नॅशनल पेंशन स्कीममधून पैसे काढताना द्यावी लागणार 'ही' कागदपत्रे, 1 एप्रिलपासून होणार बदल

National Pension Scheme: PFRDA ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार केवायसी अपडेटसाठी (KYC Update) ग्राहकांना खालील कागदपत्रे देणे आवश्यक असेल. PFRDA ने सर्व नोडल अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की ग्राहकांची कागदपत्रे अनिवार्यपणे अपलोड केली जावीत आणि या कागदपत्रांची खात्री केली जावी. या कागदपत्रांमध्ये कोणत्याही प्रकारची चूक आढळल्यास NPS ग्राहकांचे पैसे रोखले जाणार आहेत.

Read More

NPS Account Open Online: 'Driving License' च्या माध्यमातून उघडा NPS अकाउंट

NPS Account Open Online: पेन्शन फंड नियमक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) डिजीलॉकरद्वारे ड्रायव्हिंग लायसन्सचा(DL) वापर करून NPS खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Read More

NPS Account : एनपीएस खाते निष्क्रिय झाल्यास काय करावे? खाते पुन्हा सुरू करण्यासाठी काय प्रक्रिया आहे?

राष्ट्रीय पेन्शन सिस्टम (NPS - National Pension Scheme) खात्यात दरवर्षी किमान रक्कम जमा करणे आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही वर्षात निर्धारित रक्कम जमा केली नसेल, तर तुमचे NPS खाते 'फ्रीज' किंवा 'निष्क्रिय' होऊ शकते.

Read More