Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Traffic Challan : वाहतूक नियम मोडल्यानंतर लावलेला दंड ऑनलाइन कसा भरायचा?

एखाद्यावेळी आपल्याकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास अथवा तुम्हाला वाहतूक पोलिसांनी नियमांप्रमाणे दंड आकारल्यास त्याची रक्कम ऑनलाईन भरता येते. त्याच बरोबर तुम्हाला तुमच्या वाहनावर ई-चलन कारवाई झाली आहे किंवा नाही हे देखील जाणून घेण्यासाठी https://mahatrafficechallan.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन त्याची माहिती मिळवता येते.

Read More

Traffic Rules : गाडीची कागदपत्रे नसतील तर दंड भरावा लागतो का?

Traffic Rules : तुम्हाला घाईच्या वेळी वाहतूक पोलिसांनी कधी अडवलंय का? आणि त्यातच तुमच्याकडे ते मागत असलेली कागदपत्रं नसतील तर आणखीनच गोंधळ उडतो. दंड भरायला लागल्यामुळे मनस्ताप होतो तो वेगळाच. त्यामुळे वाहन चालवताना कुठली कागदपत्रं आवश्यक आहेत आणि ती नसतील तर दुसरा काय उपाय आहे समजून घेऊया…

Read More

Number plate new rules: जाणून घ्या, नंबर प्लेटसाठी 1 जानेवारीपासून लागू झालेल्या नियमांबद्दल!

Number plate new rules: नवीन नियमानुसार, भारत सरकारने जुन्या वाहनांसह सर्व वाहनांवर उच्च-सुरक्षा नोंदणी प्लेट्स (High-security registration plates) आणि कलर -कोडेड स्टिकर्स अनिवार्य केले आहेत.

Read More

Traffic fines: रस्त्यात गाडीमधून रिल्स करताना ट्रॅफिक नियमांचे उल्लंघटन झाल्यास, भरावा लागेल दंड

Traffic fines: जगभरातील रस्त्यांवरचे, गाड्यांवरचे रिल्स आपण सोशल मिडियावर पाहात असतो. त्यात अनेक भारतीय रस्त्यांवरील व्हिडीओही असतात. मात्र आता रिल्स बनवताना दक्ष राहावे लागणार आहे, कारण बऱ्याचदा व्हिडीओ बनवताना वाहतूक नियम धाब्यावर बसवले जातात, ज्यामुळे सध्या संबंधित व्यक्तींवर कारवाई करून दंड आकारले जात आहेत.

Read More

New Traffic Rules January 2023: वर्षअखेरीस हे काम करा पूर्ण, अन्यथा 5000 रूपयांचा दंड

New Traffic Rules January 2023 : नवीन वर्षात कुठे बाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल तर मग थांबा. आता लगेच हे काम करा, अन्यथा तुम्हाला 5 हजार रूपये दंड भरावा लागेल. हा नियम काय आहे, हे थोडक्यात जाणून घ्या.

Read More