Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Youtube update: यूट्यूब कंटेंट क्रिएटर्ससाठी खूशखबर, आता इतर भाषांमध्येही डब करू शकणार व्हिडिओ!

Youtube update: यूट्यूब कंटेंट क्रिएटर्ससाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे. यूट्यूब लवकरच आपल्या प्लॅटफॉर्मवर असं एक फीचर लॉन्च करणार आहे, ज्याचा फायदा करोडो यूझर्सना होणार आहे. यूट्यूब एक फीचर सुरू करण्याचा विचार करत आहे, यामुळे क्रिएटर्सना इतर भाषांमध्ये व्हिडिओ डब करण्यास मदत होणार आहे.

Read More

Youtube New Ad Policy: आता युट्युबच्या जाहिराती स्किप करता येणार नाहीत, जाणून घ्या यूट्यूब प्रीमियम सब्सक्रिप्शनचे दर

Google ने YouTube च्या जाहिरात धोरणात काही नवे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता ग्राहकांना इच्छा नसतानाही लांबलचक जाहिराती बघाव्या लागणार आहेत. आता जसा 'स्कीप' हा ऑप्शन जाहिराती न बघण्यासाठी दिला जातो, तसा आता दिला जाणार नाहीये.

Read More

Daily hacks शिकण्यासाठी 56 टक्के महिला वापरतात YouTube! - Oxford Economics चा अहवाल

YouTube India: गुगल फॉर इंडिया (Google for India) हा युट्यूबचा (YouTube) इव्हेंट नुकताच नवी दिल्ली येथे पार पडला. या इव्हेंटमध्ये ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सने (Oxford Economics) 2021 वर्षातील युट्यूब क्रिएटर, युजर, व्हिडीओ आणि त्यांचे विषय यावर संशोधन केले होते. या संशोधन अहवालात युट्यूब इंडियाविषयी नेमके काय म्हटले आहे हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

Read More

YouTube चे कोणते नवे फीचर येणार? Google for India च्या इव्हेंटमध्ये कोणत्या घोषणा केल्या?

नुकतेच, Google ने YouTube मध्ये कोणते नवे फीचर आणणार याबाबत घोषणा केली. या नव्या फीचरमुळे आपल्या युट्यूब अॅपमध्ये नेमके कोणते बदल होणार आहेत, कोणता वेगळा अनुभव मिळणार आहे हे समजून घेण्यासाठी ही बातमी पूर्ण वाचा.

Read More