Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian Currency in Nepal: नेपाळमध्ये भारतीय रुपयाला 'बुरे दिन', नेपाळमध्ये रुपये घेण्यास व्यापाऱ्यांचा नकार

सध्या 100 रुपयांच्या भारतीय नोटेच्या बदल्यात 160 नेपाळी रुपये मिळणे अपेक्षित आहे. मात्र नेपाळ मधील काही व्यावसायिक 120-130 रुपये देताना दिसत आहेत. तसेच 500 भारतीय रुपयांच्या बदल्यात 800 नेपाळी रुपये मिळणे अपेक्षित असताना 700-750 नेपाळी रुपये बदलून दिले जात आहेत. नेपाळ मधील व्यावसायिकांना अचानकपणे असा निर्णय घेतल्यामुळे सामान्य भारतीयांना मात्र नाईलाजाने कमी पैसे घ्यावे लागत आहेत.

Read More

UPI Payments in Nepal: भारतीयांना नेपाळमध्ये करता येणार UPI व्यवहार, लवकरच सुरू होणार सेवा!

भारतीय ई-वॉलेटचा वापर करण्याची सोय नेपाळमध्ये सुरू झाल्यास सामान्य पर्यटकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. दूरच्या प्रवासात पैसे घेऊन जाणे लोक शक्यतो टाळतात. अशावेळी जर Digital Payment ची सुविधा उपलब्ध असेल तर नागरिकांना हे सोयीस्कर ठरणार आहे.

Read More

Visa free travel countries: नवीन वर्षामध्ये विना व्हिजा करू शकता 'या' 4 देशांमध्ये प्रवास

Visa free travel countries: या चार देशांमध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला सरकारने जारी केलेले फोटो ओळखपत्र(Government issued photo ID) किंवा काही देशांसाठी भारतीय पासपोर्टची(Indian passport) आवश्यक आहे.

Read More

India Pharma Product Ban : नेपाळने सोळा भारतीय कंपन्यांच्या औषधांच्या आयातीवर घातली बंदी 

नेपाळने भारतातल्या सोळा फार्मा कंपन्यांच्या औषधावर त्यांच्या देशात बंदी घातली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे यातली एक कंपनी रामदेव बाबांनी प्रमोट केलेली दिव्या फार्मसीही आहे. जागतिक आरोग्य परिषदेनं घालून दिलेल्या उत्पादन प्रणालीच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका या कंपन्यांवर ठेवण्यात आला आहे.

Read More