Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IAS Vs IPS Salary: आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना महिन्याला किती वेतन मिळते? वाचा सविस्तर

IAS Vs IPS Salary: लोकसेवा आयोगाच्या परीक्षा सर्वात कठीण परीक्षा समजल्या जातात. परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांचे आयएएस आणि आयपीएस पदांपर्यंच पोहोचण्याचे स्वप्न असते. नुकताच यंदाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला. ज्यामध्ये मुलींनी बाजी मारलेली पाहायला मिळाली. या निमित्ताने आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना मासिक पगार किती मिळतो, जाणून घेऊयात

Read More

Mpsc new pattern: मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविषयी संभ्रमावस्था, लाखो विद्यार्थ्यांचे अब्जावधी रुपये पणाला!

आता MPSC चा निर्णय काही झाला तरी कुणाच ना कुणाच नुकसान होणारच आहे. ते नुकसान ही परीक्षा पद्धत नको असणाऱ्यांच होईल की हवी असणाऱ्यांच होईल ते कालांतराने स्पष्ट होईलच. पण, वेळेच्या नुकसानीचे काय करायचे? अशी संभ्रमावस्था असल्यामुळे वेळेचे जे नुकसान होत आहे त्याची भरपाई कोण कशी करणार? MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उमेदीचा वेळ इथे पणाला लागलेला आहे, त्याची जवाबदारी कोण घेणार?

Read More

UPSC च्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी 25 रुपये शुल्क तर 'या' अर्जदारांना करता येईल मोफत अर्ज

​UPSC Jobs 2022: UPSC कडून विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवार 29 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात.

Read More

भरमसाठ खर्च करून MPSC Exam च्या तयारीसाठी पुण्यात जावे का? जाणून घ्या प्रति विद्यार्थी किती खर्च येतो!

Pune MPSC UPSC Classes : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये MPSC आणि UPSC exam च्या तयारीसाठी पुण्यात जाण्याचा ट्रेंड नवा नाही. पण पुण्यात राहून एमपीएसएसी करण्यासाठी एका विद्यार्थ्याला साधारण किती खर्च येऊ शकतो, हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

Read More