Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Job Card: जॉबकार्ड म्हणजे काय? त्याचा उपयोग कशासाठी केला जातो?

Job Card: भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाची मनरेगा योजना आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण विकास आणि अकुशल मजुरांचा आर्थिक स्तर वाढवणे हा आहे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पात मोठ्या रकमेचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेमध्ये लागणारे जॉब कार्ड काय आहे? त्याचा काय उपयोग होतो जाणून घेऊया.

Read More

Budget 2023 MGNREGA Provision: मनरेगा, अन्नधान्यासाठीच्या अनुदानाला कात्री, सीतारामन म्हणाल्या गरिबांवर परिणाम नाही

Budget 2023 MGNREGA Provision: गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा अर्थंसकल्प संसदेत सादर केला. बजेटमध्ये सरकारने करदात्यांसाठी मोठी घोषणा केली मात्र दुसऱ्या बाजुला अन्नधान्यांसाठीची तरतदू, मनरेगासाठीच्या निधीला कात्री लावण्यात आली.

Read More

Union Budget Update: मागणी असतानाही रोजगार हमी योजनेच्या आर्थिक तरतुदीत 32% कपात

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सादर केलेल्या 2022-23 च्या अर्थसंकल्पात, मनरेगा (MNREGA) योजनेवरचा खर्च 25.2 टक्क्यांनी कमी करून 73,000 कोटी रुपये इतका केला आहे. गेल्या अर्थसंकल्पात या योजनेवर 98,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ग्रामीण भागात कष्टकरी जनतेला या योजनेचा मोठा फायदा झाला आहे.

Read More

Budget 2023 Expectations: मनरेगावरचा खर्च निम्मा केल्यानंतर आता या रोजगार योजनेला मिळू शकते मोठे अर्थसहाय्य!

कोरोनानंतर मनरेगा (MNREGA) योजनेची परिस्थिती आणखीनच दयनीय झाली आहे. कोविडनंतर मनरेगाचे बजेट निम्मे करण्यात आले आहे. अहवालानुसार, गेल्या पाच वर्षांत सरकारने प्रत्येक कुटुंबाला 48 दिवस काम उपलब्ध करून दिले आहे. अशा स्थितीत या योजनेंतर्गत मिळालेल्या कामात वाढ करायची असेल, तर आधीच्या तुलनेत जवळपास दुप्पट आर्थिक तरतूद आवश्यक आहे.

Read More