Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Nifty Mid Cap: निफ्टी मिडकॅप इंडेक्स सर्वोच्च पातळीवर; मिड कॅपमधील चर्चेतल्या कंपन्या कोणत्या?

निफ्टी मिडकॅप इंडेक्समधील कंपन्यांची घोडदौड सुरू असून या कंपन्यांचा भाव वधारला आहे. गुंतवणुकदारांनीही विक्री टाळू या शेअर्सच्या खरेदीवर लक्ष केंद्रित केले आहे. निफ्टी मिडकॅप-150 आणि निफ्टी मिड कॅप-100 हे दोन्ही इंडेक्स आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहचले आहेत. त्यामुळे मिड कॅप म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनाही भरघोस नफा मिळाला आहे.

Read More

Mid cap shares: नफा मिळवून देणारे 3 मिड कॅप शेअर्स, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला

Mid cap shares: नफा मिळवण्याच्या उद्देशानं मिड कॅप शेअर्स खरेदी करायचे असतील, तर आम्ही तुमच्यासाठी काही पर्याय उपलब्ध करून देत आहोत. शेअर बाजारात चढ-उतार कायमच होत असतात. जोखीम कमी करण्याच्या हेतूने बाजारातल्या तज्ज्ञांनी निवडलेल्या स्टॉकवर खरेदीची शिफारस करण्यात येते.

Read More

Expert Stocks To BUY: फायद्याचा व्यवहार, चांगल्या परताव्यासाठी खरेदी करा 'हे' तीन मिड कॅप स्टॉक

Expert Stocks To BUY: फायद्याचा सौदा करण्यासाठी शेअर मार्केटमध्ये योग्य स्टॉकची निवड महत्त्वाची असते. चांगला परतावा मिळवण्याच्या हेतूने अनेकजण स्टॉक खरेदी करतात. मात्र योग्य परतावा मिळत नाही. अनेकवेळा तोटाही होतो. पण काही स्टॉक हे चांगला परतावा देत फायदाच फायदा करून देणारे आहेत.

Read More

Favourite Stocks of Fund Managers : 2022 मध्ये म्युच्युअल फंड मॅनेजरनी या मिडकॅप शेअरमध्ये गुंतवले पैसे  

Favourite Stocks of Fund Managers : म्युच्युअल फंड कंपन्या कुठल्या शेअरमध्ये पैसे गुंतवतायत ते पाहून सामान्य गुंतवणुकदारांनाही दिशा मिळत असते. आघाडीच्या फंड मॅनेजरनी गेल्यावर्षी केलेली गुंतवणूक आणि त्यासाठी निवडलेले शेअर यावर एक नजर टाकूया

Read More