Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

मनरेगा योजना काय आहे? या अंतर्गत कशाप्रकारे मिळेल रोजगाराची संधी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

केंद्र सरकारद्वारे वर्ष 2005 मध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मनरेगा योजना आणण्यात आली होती.

Read More

MGNREGS Payment: मनरेगा योजनेतील कामगारांना मजुरी फक्त आधार कार्डद्वारेच मिळणार; मुदतवाढीस नकार

मनरेगा योजनेंतर्गत कामगारांची मजुरी आधार बेस्ड पेमेंट सिस्टिम (ABPS) द्वारे देण्यात येते. मात्र, अनेकवेळा मुदतवाढ देऊनही 1 कोटींपेक्षा जास्त कामगारांचे आधार बँक खात्याशी लिंक (सिडिंग) झालेले नाहीत. 31 ऑगस्टनंतर आधार लिंक करण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही, असे सरकारने म्हटले आहे.

Read More

MGNREGA: 'या' कारणामुळे MGNREGA ने केले 5 कोटींहून अधिक जाॅब कार्ड रद्द!

लोकसभेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यांतर्गत (MGNREGA) 5 कोटींहून अधिक फेक जाॅब कार्ड रद्द केल्याची माहिती सरकारने दिली आहे. यामध्ये 2022-23 या वर्षाची आकडेवारी मागील वर्षापेक्षा 247 टक्क्यांनी अधिक असल्याचे सरकारने सांगितले.

Read More

MGNREGA Scheme in Maharashtra: ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने 'मनरेगा'बाबत घेतला मोठा निर्णय

मनरेगा योजनेला इतर योजनांशी जोडण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनाचा जास्तीत जास्त कुटुंबियांनी लाभ घेतला तर ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मनरेगाबाबत निर्णय घेण्यात आला.

Read More