Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Meta layoffs : मेटाची पुन्हा नोकरकपात? फेसबुक, व्हाट्सअॅप, इन्स्टाग्राममधल्या कर्मचाऱ्यांना फटका

Meta layoffs : मेटानं आपली नोकरकपात करण्याची योजना राबवण्यास सुरुवात केलीय. या महिन्यात म्हणजेच एप्रिल आणि पुढच्या महिन्यात याच नोकरकपातीचा पुढचा टप्पा राबवण्यात येणार आहे. कंपनीतल्या अंतर्गत बदलांचा भाग म्हणून नोकरकपात करण्याचं धोरण अवलंबल्याचं कंपनीनं म्हटलंय.

Read More

Tata Group Job Offer: ट्विटर, 'मेटा'मधून नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना टाटा ग्रुपची ऑफर

Tata Group Job Offer: ट्विटर, फेसबुकची मूळ कंपनी मेटा यासारख्या अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लोकांसमोर बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहे.

Read More

Walt Disney hints for job cut: Meta,ट्विटरपाठोपाठ आता वॉल्ट डिस्नेमध्ये नोकर कपात

Walt Disney hints for job cut : मेटा, ट्विटरपाठोपाठ आता वॉल्ट डिस्नेनेही कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. कंपनीने तिमाहीतील तोटा भरून काढण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे.

Read More

Massive Job Cut in Meta: आता Meta मधील हजारो कर्मचाऱ्यांचे जॉब जाणार, कंपनीचे नोकर कपातीचे संकेत

Massive Job Cut in Meta: बड्या सोशल मिडिया कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी नोकर कपात कमी करण्याला प्राधान्य दिले आहे. ट्विटरचा नोकर कपातीचा विषय ताजा असताना आता फेसबुकची पालक कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्स इन्कॉर्पोरेशनने हजारो कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे संकेत दिले आहेत. या वृत्तानंतर कॉर्पोरेट्समध्ये खळबळ उडाली आहे.

Read More