Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

CM medical relief fund : राज्य सरकारकडून 1 वर्षात 86 कोटी 49 लाख रुपयांची मदत; 10500 रुग्ण लाभार्थी

राज्य सरकारकडून राज्यातील गरजू रुग्णांना आजारपणातील उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ( CM medical relief fund ) मदत केली जाते. यासाठी वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून वर्षभरात कोट्यवधी रुपयांची मदत करण्यात आली आहे.

Read More

Generic Medicine: जेनेरिक औषधे स्वस्त का असतात? जाणून घ्या त्यामागचे कारण

Generic Medicine: कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला गंभीर आजार झाला तर संपूर्ण घराचे बजेट बिघडते आणि कमाईचा मोठा हिस्सा औषधांवर खर्च होतो. अशा परिस्थितीत खर्च कमी करण्यासाठी अनेकजण जेनेरिक औषधांवर भर देतात. चला तर जाणून घेऊया जेनेरिक आणि ब्रॅण्डेड औषधांमध्ये काय फरक असतो? तसेच जेनेरिक औषधे स्वस्त का मिळतात.

Read More

Drugs Quality test fail : सावधान! भारतीयांकडून सर्रास घेतली जाणारी 48 औषधं गुणवत्ता चाचणीत फेल

Drugs Quality test fail : सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून वेळोवेळी औषधांची गुणवत्ता तपासून त्या संदर्भात अहवाल प्रकाशित केला जातो. यामुळे औषधांची गुणवत्ता कायम राहण्यास मदत होते. तसेच बनावट औषध विक्रेत्यांवरसुद्धा योग्य ती कारवाई होण्यास मदत होते. या माध्यमातून रूग्णांचे हित साधण्यास मदत होते.

Read More

Union budget 2023: आरोग्य क्षेत्रासाठी खुशखबर; आयुष्यमान भारत योजनेसाठी 7,200 कोटी रुपयांची तरतूद

Budget 2023 Updates : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पात आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी (AB-PMJAY) तरतूद वाढवून 7200 कोटी रुपये केली आहे, तर आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानासाठी (PM-ABHI) 646 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Read More

दिव्यांगांसाठी ठरेल वरदान; 'कलआर्म' हा देशातील पहिला स्वयंचलित हात

Automatic Arm: माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना समर्पित केलेला हा ‘कलआर्म’ देशातील पहिला ‘बायोनिक हॅंड’ ठरला असून हैद्राबादमधील एका कंपनीने याला विकसित केले आहे.

Read More

Medical Tourism in India मेडीकल टुरिझमसाठी भारताला प्राधान्य का दिले जाते?

जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक मेडीकल टुरीझम (Medical Tourism) वाढत आहे. परदेशी रुग्णांमध्ये भारतातील मेडीकल सोयी-सुविधा, रुग्णालये, डॉक्टर यांच्याबाबत विश्वास निर्माण झालाआहे. यामुळे मेडीकल टुरीझमचा जलद विस्तार होत आहे. मात्र परदेशी रुग्णांचा ओघ भारतात वाढण्यामागची कारणे या लेखातून समजून घेऊयात..

Read More