Mahila Samman Savings Certificate: बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखेत महिलांना उघडता येईल MSSC खाते
खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील पात्र बँकांना महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजना सुरू करण्याची परवानगी अर्थ मंत्रालयाने 27 जून रोजी दिली. त्यानंतर ही सुविधा सुरू करणारी बँक ऑफ इंडिया ही पहिली सरकारी बँक ठरली. आता बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत जाऊन महिलांना MSSC खाते सुरू करता येईल.
Read More