Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

15 inch MacBook Air: ॲपलचा जगातील सर्वात स्लिम लॅपटॉप! विद्यार्थ्यांना मिळतेय 10 हजारांची सूट…

आता भारतात ॲपलचे अधिकृत स्टोअर असल्यामुळे ग्राहकांना नवनव्या प्रोडक्ट्सची वाट बघावी लागणार नाहीये. भारतात या खास लॅपटॉपची सुरुवातीची किंमत 1.34 लाख रुपये इतकी असणार आहे. सोबतच जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुमच्याकडे कॉलेज अथवा युनिव्हर्सिटीचे अधिकृत ओळखपत्र असेल तर तुम्हाला खरेदीवर 10 हजारांची सूटही मिळणार आहे!

Read More

Apple Macbook Air Launch: सर्वात कमी जाडीचा Macbook air लॉन्च; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Apple Macbook Air Launch: ॲपल कंपनीने सोमवारी 'Macbook air' हा नवीन 15 इंचाचा लॅपटॉप लॉन्च केला आहे. यामध्ये कोणकोणते फीचर्स आहेत, त्याची किंमत किती आणि तो कुठून खरेदी करायचा, जाणून घेऊयात.

Read More

Apple Laptop Sale: भारतात व्यवसाय वाढीसाठी अॅपल प्रयत्नशील; मात्र PC, लॅपटॉपची विक्री रोडावली

भारतात कोरोनाकाळात पर्सनल कॉम्प्युटरची मागणी वाढली होती. मात्र, जागतिक मंदी, मागणी पुरवठ्यातील अडथळा आणि कॉर्पोरेट कंपन्यांचा विकास खुंटल्याने अॅपलच्या पीसी उत्पादनांची विक्री घटली. परदेशातून आयात होणाऱ्या मालात कमालीची घट झाली. कॉर्पोरेट कंपन्यांकडून अॅपलच्या मॅकबुकला मोठी मागणी असते. मात्र, बाजारातील अस्थिर परिस्थिती पाहता मागणी कमी झाली.

Read More

China Covid-19: कोविडचा चीनला असाही फटका; 2023 पासून मॅकबुकचे प्रोडक्शन व्हिएतनाममध्ये होणार!

Apple MacBook Production: ॲपल कंपनीने 2023च्या मध्यापासून मॅकबकचे उत्पादन व्हिएतनाममधून करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच 2023 पासून चीनमधून मॅकबुकचे प्रोडक्शन बंद होणार आहे.

Read More