Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Avoid Insurance Claim Rejection : इन्शुरन्स क्लेम रद्द होण्यामागील कारणे आणि उपाय जाणून घ्या

Reasons Of Insurance Claim Rejection : कुठलाही विमा खरेदी करणे हा व्यक्तिच्या वैयक्तिक वित्त धोरणाचा एक भाग आहे. आज प्रत्येक व्यक्तीकडे कोणत्या कोणत्या ना कोणत्या प्रकारचा विमा असतो. मात्र जेव्हा दावा (Claim) फेटाळल्या जातो, तेव्हा विमाधारकाला प्रचंड त्रास सहन करावा लागतो. विमा दावे (Insurance Claim) फेटाळण्याची कारणे काय आहेत आणि असे होवू नये म्हणून काय करता येईल, ते जाणून घेऊया.

Read More

Life Insurance: आयुर्विमा प्रिमीयमवर कशी बचत करावी, इन्शुरन्स खरेदी करताना 'या' गोष्टी जाणून घ्या

Life Insurance: इन्शुरन्स खरेदी करताना इन्शुरन्स कंपनी संबंधित व्यक्तीची आरोग्य तपासणी करते. त्यानंतर इन्शुरन्सच्या प्रीमियमचा दर निश्चित होतो. अनेकवेळी हा प्रीमियमचा दर अनेकांना न परवडणारा असतो. या इन्शुरन्सचा वेळेत प्रीमिअम भरला गेला नाही तर पॉलिसी रद्द होऊ शकते. त्यामुळे आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामुळे इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये बचत होऊ शकते.

Read More

Traditional Insurance Growth: पारंपारिक विमा योजनांना ग्राहकांची पसंती, प्रिमीयम संकलन वाढले

Traditional Insurance Growth: विमा क्षेत्र ग्राहकाभिमुख होत असले तरी पारंपारिक विमा योजनांना ग्राहकांची पसंती कायम असल्याचे दिसून आले आहे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या 2021-22 च्या अहवानुसार विम्याच्या ट्रॅडिशनल प्रोडक्ट्समधील प्रिमीयम संकलनात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

Read More

How is Life Insurance Premium Calculated? इन्शुरन्स प्रीमियम कसा मोजतात ?

How is Life Insurance Premium Calculated? : लाईफ इन्शुरन्स हवा, अगदी प्रत्येकाला हवा आणि जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर हवा. इन्शुरन्स पॉलिसी खरेदी म्हटली की पॉलिसी कार्यरत ठेवण्यासाठीचे हप्ते देणे ओघाने आलेच. या इन्शुरन्स पॉलिसीच्या कव्हरसाठी व्यक्ती जी रक्कम नियमितपणे भरत असते, त्या रक्कमेलाच “प्रीमियम” म्हणतात.

Read More