Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Kisan Rin Portal : 'किसान क्रेडिट कार्ड'धारकांसाठी वेब पोर्टल सुरू; अनुदानित कर्ज मिळवण्यास शेतकऱ्यांना होणार मदत

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना अनुदानित कर्ज मिळवून देण्यासाठी सुरु केलेली किसान क्रेडिट कार्ड योजना आता सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आणि प्रक्रिया सुलभ करण्यासाठी 19 सप्टेंबर 2023 ला किसान कर्ज पोर्टलची सुरुवात करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी किसान कर्ज पोर्टलची(Kisan Rin Portal) सुरुवात केली आहे

Read More

Government scheme : SBI मध्ये खाते उघडल्यावर शेतकऱ्यांना मिळणार 3,00,000 रुपये, जाणून घ्या 'या' सरकारी योजनेबद्दल

Government scheme : शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, केंद्र सरकार किसान क्रेडिट कार्ड योजना चालवत आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना एसबीआय किंवा इतर कोणत्याही बँकेत खाते उघडल्यानंतर 3 लाख रुपये दिले जातात. जाणून घ्या, या योजनेबद्दल सविस्तर

Read More

Kisan Credit Card : घटता घटता घटे..! किसान क्रेडिट कार्डांच्या संख्येय होतेय घट, काय आहेत कारण?

शेतकऱ्यांसाठीच्या केंद्र सरकारच्या विविध योजनांतर्गत किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) ही योजनादेखील येते. मात्र मागील काही दिवसांपासून या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. अनेक शेतकरी आपला क्रेडिट स्कोअर राखण्यात अपयशी ठरत आहेत. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री जयंत सिन्हा (Jayant Sinha) यांनीच याबाबत संसदेत माहिती दिलीय.

Read More

Government Scheme: सरकारी योजनांचा परिणाम किती? यावर सरकारचा आढावा घेणे सुरू..

Government Scheme: केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी अनेक सामाजिक सुरक्षा योजना राबविण्यात येत आहेत. आता या योजनांचा लोकांना किती फायदा होतोय याचा आढावा सरकारने घ्यायचे ठरवले आहे.

Read More

KCC: किसान क्रेडिट कार्डवरून मिळणाऱ्या कर्जाचा लाभ कधी पर्यंत मिळणार, जाणून घ्या

KCC 2022:सरकारने चालू आणि पुढील आर्थिक वर्षासाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) द्वारे घेतलेल्या कृषी आणि त्यावर आधारित कामकाजासाठी तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्प-मुदतीच्या कर्जासाठी व्याज सवलत योजना सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे.

Read More

Kisan Credit Card (KCC) : किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज कसा करावा? जाणून घ्या प्रोसिजर

How to Apply Kisan Credit Card (KCC) किसान क्रेडिट कार्ड योजना केंद्र सरकारने सुरू केली. केसीसी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड तसेच 1 लाख 60 हजारांपर्यंतचे कर्ज दिले जाते. कोविड-19 चा प्रादुर्भाव भारतात पसरला होता तेव्हा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना जाहीर करण्यात आली. या योजनेसाठी अर्ज कसा करावा आणि त्याबाबत अधिक माहिती जाणून घ्या.

Read More