Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Reliance Jio New OTT App : रिलायन्स जिओचं नवीन OTT ॲप कसं असेल

Reliance Jio New OTT App : Jio Cinema वर IPL चं यशस्वी प्रक्षेपण सध्या सुरू आहे. आणि त्याचवेळी मुकेश अंबानी यांची जिओ टीम आपलं एक नवं ओटीटी ॲप आणण्याच्या प्रयत्नांत आहेत. डिस्नी हॉटस्टार, नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईम या कंपन्यांना थेट आव्हान देणारं हे ॲप कसं असेल यावर सध्या देशात जोरदार चर्चा सुरू आहे.

Read More

M S Dhoni Record : जिओ वर धोनीची खेळी बघण्यास चाहत्यांनी तोडला रेकॉर्ड

IPL Dhoni Record : कर्णधार महेंद्रसिंग धोनीने लखनौविरुध्दच्या सामन्यात दोन षटकार मारल्यानंतर तो बाद झाला. मात्र, या दरम्यान जीओ सिनेमा अॅपवर धोनीची ही फलंदाजी 1.7 कोटी म्हणजेच 17 दशलक्ष लोकांनी पाहून एक वेगळा विक्रम केलेला आहे.

Read More

Jio Recharge Plan: 1559 रुपयांच्या जिओ प्लॅनमध्ये मिळणार वर्षभराच्या जवळपास व्हॅलिडिटी, जाणून घ्या डिटेल्स

Jio Recharge Plan: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अतिशय स्वस्त योजना आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना कॉलिंग, डेटा आणि एसएमएस या तिन्ही प्रकारच्या सुविधा मिळतात. इतकेच नाही तर वापरकर्त्यांना अतिरिक्त फायदे म्हणून जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळते, जाणून घेऊया डिटेल्स.

Read More

Fifa World Cup 2022 : Jio Cinema वर 3 कोटी 20 लाख लोकांनी पाहिली फुटबॉल फायनल

फिफा वर्ल्ड कपची फायनल अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स या देशांदरम्यान पार पडली. पण, भारतासाठी खरे विजेते ठरलेत ते रिलायन्स जिओ. जिओ सिनेमावर फिफा फायनल फ्री दाखवण्याची त्यांची योजना चांगलीच यशस्वी ठरली. आणि फायनलच्या दिवशी विक्रमी 32 दशलक्ष लोकांनी मॅच ऑनलाईन पाहिली.

Read More