Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Smoking : कामाच्या वेळेत सिगारेटचा धूर काढणं महागात, सरकारी कर्मचाऱ्याला 9 लाखांचा दंड!

Smoking : कामाच्या वेळेत धुम्रपान करणं एका कर्मचाऱ्याला महागात पडलंय. या कर्मचाऱ्याला तब्बल 9 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. जपानमध्ये हा प्रकार घडलाय. एका 61 वर्षीय कर्मचाऱ्याला दंड ठोठावण्यात आलाय. वारंवार सूचना करूनही संबंधित कर्मचाऱ्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. त्यानंतर कारवाई करण्यात आली.

Read More

India -Japan relation: भारतातल्या 2 प्रकल्पासाठी जपान सुमारे 2300 कोटींचे कर्ज देणार

India -Japan relation: भारतातल्या 2 प्रकल्पासाठी जपान सुमारे 2 हजार 300 कोटींचे कर्ज देणार आहे. महाराष्ट्रातील मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प आणि मिझोराममधील सुपर स्पेशालिटी कॅन्सर आणि संशोधन केंद्रासाठी हे कर्ज देण्यात येणार आहे.

Read More

Fish Auction : ‘या’ माशाची किंमत आहे 2,70,000 अमेरिकन डॉलर

Fish Auction : ‘या’ देशात माशांचा पारंपरिक लिलाव दर वर्षी पहिल्या आठवड्यात भरतो. आणि त्यामध्ये देशभरातले खवय्ये तसंच मोठे मोठे हॉटेल मालक सहभागी होतात. यंदा ट्युना माशाला सगळ्यात जास्त किंमत मिळाली ती म्हणजे 2,70,000 अमेरिकन डॉलर

Read More

Mumbai-Surat Bullet Train : बुलेट ट्रेन फास्ट ट्रॅकवर, जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण

मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन सुरू करण्याचं काम आता वेगाने सुरू आहे. आणि त्यासाठी जमीन अधिग्रहणाची सगळी प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने आता 22,000 झाडांची वृक्षतोड करायलाही परवानगी दिली आहे

Read More