Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

TCS, विप्रोसह 4 बड्या IT कंपन्यांतील कर्मचारी संख्या रोडावली; कर्मचाऱ्यांवरील खर्चातही वाढ

व्यवसायातील मंदीच्या पाश्वभूमीवर देशातील चार बड्या आयटी कंपन्यांतील कर्मचारी संख्या रोडावल्याचे समोर आले आहे. तसेच कर्मचाऱ्यांची पगारवाढही लांबणीवर टाकली आहे. इन्फोसिसमधील सुमारे 7 हजार कर्मचारी कमी झाले आहेत.

Read More

IT Stocks: तिमाही निकाल दमदार नसतानाही IT कंपन्यांच्या शेअर्सचे भाव का वाढले?

एप्रिल-जून तिमाहीचे IT कंपन्यांचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. काही कंपन्यांचे निकाल जाहीर झाले असून कंपन्यांनी जास्त नफा कमावलाही नाही. मात्र, आयटी कंपन्यांचे शेअर्स वरती जात आहेत. काल दिवसभरात 10 टक्क्यांपर्यंत IT स्टॉक्स वर गेले. त्यामागे काय कारणे आहेत पाहूया.

Read More

CEO Arvind Krishna : दिवसाला 37 लाखांपेक्षा जास्त पगार घेणाऱ्या सीईओ बाबत तुम्हाला माहिती आहे का?

IBM CEO Arvind Krishna : अमेरिकेतील आयटी कंपनी इंटरनॅशनल बिझनेस मशिन्सचे (IBM) CEO 57 वर्षीय अरविंद कृष्णा आहेत. त्यांनी 6 एप्रिल रोजी गिन्नी रोमेट्टी यांची जागा घेतली. IBM चे एकूण बाजार भांडवल सुमारे 8.93 लाख कोटी रुपये आहे. अरविंद हे सध्या IBM मध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. त्यांचा एक दिवसाचा पगार 37 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

Read More

Accenture Layoffs: IT सेक्टरमध्ये आणखी एक मोठी कपात, अॅक्सेंचर 19000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार

Accenture Layoffs: अॅक्सेंचर (Accenture) या आयटी कंपनीने 19000 हजार कर्मचार्‍यांना कमी करण्याची घोषणा केली आहे. डिस्ने, अमेझॉन, मेटा, गुगल आणि ट्विटरसह अनेक कंपन्यांनी नोकर कपातीची घोषणा केली आहे. जागतिक मंदीचा (Global Economic Recession) सामना करताना काटकसरीच्या दृष्टीने अनेक कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी केले आहे.

Read More

Wipro to offer 87% Q3 variable pay: विप्रो कंपनी 80 टक्के कर्मचाऱ्यांना देणार 87 टक्के व्हेरिएबल पे

Wipro to offer 87% Q3 variable pay: कर्मचाऱ्याच्या पगारात दोन महत्त्वाचे भाग असतात. एक 'फिक्स पे' आणि दुसरा 'व्हेरिएबल पे.' देशातील प्रसिद्ध आयटी कंपनी विप्रोने तिमाहीत आपल्या कर्मचाऱ्यांना व्हेरिएबल पे देणार असल्याची घोषणा केली आहे.

Read More

Now Wipro will also sell spices : आता आयटी कंपनी विप्रो मसालेही विकणार

देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांमध्ये विप्रोची (Wipro) ओळख आहे, पण आता ही प्रसिद्ध फर्म तुमच्या जेवणाची चवही वाढवणार आहे. कारण विप्रो कंझ्युमर केअरने सोमवारी निरापार ताब्यात घेऊन पॅकेज्ड फूड आणि मसाल्यांच्या विभागात प्रवेश करण्याची घोषणा केली.

Read More