Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

TCS च्या तिमाही निकालात काय दडलंय? किती रुपये मिळणार लाभांश

TCS कंपनीच्या तिमाही निकालांनी भारतीय शेअर बाजाराच्या निकालांच्या हंगामाचा श्रीगणेशा केलाय. आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये मंदीसदृश वातावरण असताना TCS ने दमदार कामगिरी केली आहे. शिवाय शेअर धारकांना लांभांशही जाहीर केला आहे. 

Read More

Moonlighting : मूनलायटिंगवर सरकारची कठोर भूमिका, लवकरच नियमावलीही आणणार 

एकाच वेळी दोन ठिकाणी काम करण्याला आता लवकरच चाप बसणार आहे. असं कृत्य कंपनीच्या हिताच्या विरोधात आहे अशी भूमिका श्रम मंत्रालयाने संसदेत मांडली आहे. आणि त्यासाठी नियमावली आणण्याचं सुतोवाचही केलंय.

Read More

IT Sector: दोन वर्षात ‘आयटी’ क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या अडीच लाख नोकऱ्या गेल्या

IT Sector: महामंदीचा फटका आता संपूर्ण जगाला बसण्यास सुरवात झाली आहे. ‘आयटी(IT)’ क्षेत्रही यापासून वाचू शकले नाही.

Read More

India IT Sector : देशातील माहिती-तंत्रज्ञान उद्योगावर मंदीचं सावट?  

जगभरात सध्या महागाई आटोक्यात आणण्यासाठी चढ्या व्याजदरांचं धोरण अवलंबलं जात आहे. पण, त्याचा फटका देशातल्या माहिती-तंत्रज्ञान उद्योगाला बसतोय. परकीय गुंतवणूकही कमी झाल्यामुळे उद्योगावर मंदीची छाया पसरली आहे.

Read More