Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Onion Exports: कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क; भाववाढ रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

देशातील काद्यांचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने निर्यातीवर 40% शुल्क लागू केले आहे. आधीच भाजीपाला आणि अन्नधान्याच्या किंमती वाढल्या आहेत. त्यात कांद्याच्या किंमतीचा भडका उडू नये म्हणून सरकार सावध झाले आहे.

Read More

Onion Subsidy: कांदा अनुदान मिळवण्यासाठी 'असा' करू शकता अर्ज

Onion Subsidy: कांद्याचे दर कमी झाल्याने राज्यातील शेतकरी अडचणीत आले होते. त्यांची परिस्थिती लक्षात घेता सरकारने त्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल असे अनुदान देण्यात येणार आहे.

Read More

Maharashtra Onion Crisis : कांदा शेतकऱ्याला का रडवतोय?

Maharashtra Onion Crisis: कांद्याचा भाव पडल्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पळालंय. अलीकडेच वाहतुकीचाही खर्च निघत नाही म्हणून एका शेतकऱ्याला 70 गोणी कांदा उकिरड्यावर फेकून द्यावा लागला. शेतकऱ्यांना परवडेल असा दर मिळत नाहीए. आणि वर निर्यातही थांबवीय. कांद्याच्या बाबतीत नेमकं काय घडतंय?

Read More

India's Onion Exports : कांद्याच्या निर्यातीत 38 टक्के वाढ

चालू आर्थिक वर्षात भारतीय कांद्याची निर्यात (India's Onion Exports) झपाट्याने वाढत आहे. पहिल्या 7 महिन्यांतच गेल्या आर्थिक वर्षातील एकूण निर्यातीच्या 88 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. मागील याच कालावधीच्या तुलनेत त्याची निर्यात 38 टक्क्यांनी (38 percent increase in onion exports) वाढली आहे.

Read More