Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Yes Bank लवकरच 'ग्लोबल कलेक्शन सर्व्हिस' सुरू करणार, 'या' खातेधारकांना होणार फायदा

Yes Bank New Payment Collection Service : देशातील खासगी क्षेत्रातील येस बँक लवकरच आपल्या एक्सपोर्ट ग्राहकांसाठी एक खास पेमेंट कलेक्शन सेवा (Payment Collection Service) सुरु करणार आहे. या सेवेचे नाव 'ग्लोबल कलेक्शन सर्व्हिस' (Global Collection Service) असे ठेवण्यात आले आहे. यामुळे एक्सपोर्टधारकांना परदेशी चलन सहज स्वीकारणे आणि त्याला भारतीय रुपयात बदलणे शक्य होणार आहे.

Read More

Maharashtra Export: राज्यातील निर्यातीत घसरण, 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेसाठी निर्यातवाढ आवश्यक

Maharashtra Export: मागील सहा वर्षात महाराष्ट्रातून होणाऱ्या वस्तूंच्या निर्यातीत घसरण झाली आहे. देशाच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा मागील पाच वर्षात 8% घसरल्याची आकडेवारी एका अहवालातून समोर आली आहे. राज्याला 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कारखाना उत्पादन आणि निर्यातीला प्रोत्साहन आवश्यक असल्याचे अहवालात म्हटले आहे.

Read More

Textile industry : ऑस्ट्रेलियाला होणारी वस्त्र निर्यात तिपटीने वाढणार असा AEPC चा अंदाज

Textile industry : वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी ही एक चांगली बातमी आहे. येत्या 2025 पर्यंत ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात तीन पटीने वाढेल, असा विश्वास वस्त्रप्रावरणे निर्यात प्रोत्साहन मंडळाने (AEPC) व्यक्त केला आहे.

Read More

India's Export: नेदरलॅंड्स आणि ब्राझीलमध्ये भारतीय वस्तूंना प्रचंड मागणी, निर्यातीत झाली मोठी वाढ

India's Export: भारतातून यंदा नेदरलॅंड्स आणि ब्राझील या देशांमध्ये सर्वाधिक निर्यात करण्यात आली आहे. भारतासाठी नेदरलॅंड्स हा तिसरा मोठा देश ठरला आहे जिथे भारतीय वस्तूंना प्रचंड मागणी आहे.

Read More