Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Rupee Payment: भारताला कच्च्या तेलाच्या आयातीसाठी रुपयांचे पेमेंट घेणारे कोणीही सापडत नाही, का?

भारताला तेलाच्या आयातीसाठी रुपयांचे पेमेंट घेणारे कोणीही सापडत नसल्याचे द‍िसून येत आहे. याचे कारण पुरवठादार असल्याचे द‍िसून येत आहे कारण पुरवठादारांनी निधी परत करण्याबद्दल आणि उच्च व्यवहार खर्चाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

Read More

India Rupee: परकीय गंगाजळी वाचवण्यासाठी बांगलादेश भारतासोबतचा व्यापार रुपयात करणार

जागतिक स्तरावर व्यापारात अनेक देश डॉलरऐवजी स्थानिक आणि प्रादेशिक चलनाला महत्त्व देत आहेत. बांगलादेश भारतासोबतचा व्यापार रुपया चलनामध्ये करणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ICICI या बँकांमध्ये बांगलादेशने खाती सुरू केली आहेत. येत्या काळात दोन्ही देशातील व्यापार बांगलादेशी चलन टाका आणि भारतीय रुपयात होईल.

Read More

Indian Rupee: रुपयाच्या मजबुतीचे 'असेही'प्रयत्न, कसा मिळतोय अन्य देशांचा प्रतिसाद?

Indian Rupee आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरलसमोर आव्हान उभे करणार आहे. आतापर्यंत डॉलर आणि इतर चलनात जागतिक व्यापार होत असतात. पण भारतीय रुपया त्याला पर्याय म्हणून उभा राहणार आहे. भारतीय रुपया आंतरराष्ट्रीय चलन म्हणून नवीन ओळख प्रस्थापित करण्याच्या दिशेने पुढे चालला आहे. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास अमेरिकन डॉलरनंतर (US Dollars) भारतीय रुपया जागतिक पातळीवर दुसरे मोठे चलन ठरेल, अशी शक्यता आहे.

Read More

Mahatma Gandhi Note Series : भारतीय नोटेवर महात्मा गांधींचा फोटो कधी आणि कसा आला?   

रिझर्व्ह बँक छापत असलेल्या सगळ्या मूल्यांच्या नोटांवर आपल्याला महात्मा गांधींचं चित्र दिसतं. या सीरिजला महात्मा गांधी सीरिज म्हणतात हेही आपल्याला ठाऊक आहे. पण, ही सीरिज नेमकी कधी सुरू झाली? आणि सरकारने ही सीरिज का बाजारात आणली?

Read More

Rupee At Fresh Record Low: रुपयाचे मूल्य आणखी खोलात, डॉलरसमोर रुपयाचा नवा नीचांक

Rupee At Fresh Record Low: फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीचे तडाखे जगभरातील शेअर बाजारांना बसत आहे. आज सोमवारी बीएसई आणि एनएसईमध्ये मोठी पडझड झाली. यामुळे रुपयात मोठे अवमूल्यन झाले. आज डॉलरसमोर रुपयाने 81.55 चा नीचांकी स्तर गाठला.

Read More