Greenfield Highway Project : 4.5 लाख कोटी खर्चून 10,000 किमी महामार्गांचे जाळे तयार होणार
भारताचे एकूण राष्ट्रीय महामार्ग (NH) नेटवर्क 2014 मध्ये 91,000 किमी होते ते सध्या सुमारे 1.45 लाख किमी झाले आहे. सरकारने देशभरातील 65,000 किमी महामार्ग विकासाच्या भारतमाला (Bharatmala) परियोजनेची संकल्पना मांडली आहे. पहिल्या टप्प्यातील रस्त्यांचे जाळे 34,800 किमीचे आहे. सध्या एकूण 4.5 लाख कोटी रुपये खर्चून एकूण 10,000 किमी रस्त्याचे काम सुरु आहे.
Read More