G-20: भारताने जी-20 परिषदेवर केला 4100 कोटींचा खर्च? सत्य नक्की काय? जाणून घ्या
नवी दिल्ली येथे जी-20 शिखर परिषद यशस्वीरित्या पार पडली. या परिषदेच्या आयोजनावर 4100 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे सांगितले जात आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
नवी दिल्ली येथे जी-20 शिखर परिषद यशस्वीरित्या पार पडली. या परिषदेच्या आयोजनावर 4100 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे सांगितले जात आहे.
Read MoreG20 In Mumbai : भारत जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पाठपुरावा करत असलेल्या जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीशी संबंधित प्राधान्यक्रमांवर चर्चा झाली. व्यापार वृद्धी आणि समृद्धीसाठी आणि लवचिक जागतिक मूल्य साखळी (GVCs) तयार करणे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे (एमएसएमई) एकीकरण करणे, कार्यक्षम लॉजिस्टिक तयार करण्याबाबत विविध देशांच्या प्रतिनिधींनी आपले मत नोंदवले.
Read MoreG20 India Presidency : जी-20 परिषदेचं अध्यक्षपद भारताला मिळाल्यानंतर हॉटेल आणि पर्यटन उद्योग सर्वाधिक खुश आहेत. कारण, परिषदेच्या निमित्ताने भारतात 200च्या वर आंतरराष्ट्रीय बैठका होणार आहेत. आणि त्यातून या उद्योगांना चालना मिळेल असं उद्योजकांना वाटतंय.
Read MoreIndia G20 presidency: G20-2023 परिषदेचे यजमानपद आणि अध्यक्षपद भारताला मिळाले आहे. भारताला जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याची मोठी संधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकार G20 परिषदेच्या निमित्ताने 200 बैठका घेणार आहे.
Read More