Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Retirement Fund withdrawal: निवृत्तीनंतर मिळालेले पैसे खर्च करण्यापूर्वी महागाई विचारात घ्या

ज्याप्रमाणे बचत आणि गुंतवणूक या पर्यायांमध्ये नागरिकांचा गोंधळ उडतो त्याप्रमाणे निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन करतानाही गोंधळ उडतो. अगदी थोड्या नागरिकांकडे निवृत्ती फंडातील पैसे सोडून इतर उत्पन्नाचे मार्ग असतात. मात्र, असे अनेक नागरिक असतात जे फक्त निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांवरच उरलेले आयुष्य काढतात.

Read More

Money Tips: योग्य गुंतवणूक तुम्हाला नव्या वर्षात बनवेल श्रीमंत!

वाढत्या व्याजदरामुळे खात्रीशीर परतावा देणाऱ्या योजनांकडे गुंतवणुकदारांचा ओढा आहे. पुढील आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यात व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इक्विटीमधील गुंतवणुकीपेक्षा डेट फंडातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल, अशी शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

Read More

Investment Mantra: नवीन वर्षात स्मार्ट गुंतवणुकीचा मंत्र; 'या' गोष्टींवर ध्यान द्या

नव्या वर्षाच्या सुरुवातीला प्रत्येकजण काहीतरी संकल्प करत असतो. कोणी घर घेण्याचा तर कोणी कार घेण्याचा संकल्प करते. मात्र, त्यासाठी पैशांचे योग्य व्यवस्थापन आणि स्मार्ट पद्धतीने गुंतवणूक अत्यंत गरजेची आहे. त्याशिवाय तुमचे स्वप्न पूर्ण होणार नाहीत.

Read More

Liquid funds: 'या' फंडाद्वारे तुम्ही किमान एका आठवड्यासाठीही करू शकता गुंतवणूक

स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा एचडीएफसी बँकच्या बचत खात्यात जर तुम्ही पैसे ठेवले तर तुम्हा 3 टक्क्यांच्या जवळपास व्याजदर मिळेल. मागील अनेक दिवसांपासून बचत खात्यावरील व्याजदरही तेवढेच आहेत. मात्र, ओव्हरनाईट आणि लिक्विड फंडामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही 6% टक्क्यांपर्यंत परतावा मिळवू शकतो.

Read More