Environment Friendly Houses : अशी घरं जिथे रेती, सिमेंटचा होतो कमीत कमी वापर आणि फर्निचरचीही गरज नाही
Environment Friendly Houses : नागपूरमधल्या कचारी सावंगा गावात शेतकरी अनंत भोयर यांनी घर बांधणीचा एक नवा प्रयोग केलाय. इथल्या भिंती प्लास्टर विरहित आहेत. विटा, रेती, सिमेंटचा कमीतकमी वापर झालाय. आणि त्यामुळे 800 स्केअर फुटांचं एक घर 8 लाख रुपयांत बांधून झालं आहे.
Read More