Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Expensive Hotels: भारतातील कोणत्या शहरातील हॉटेल्सचे दर आहेत सर्वाधिक? जाणून घ्या…

ब्यूनस आयर्स (Buenos Aires) शहरानंतर हॉटेलच्या बाबतीत सर्वाधिक महाग असलेल्या शहरांत दुसऱ्या क्रमांकावर मुंबई हे शहर आहे. यंदा मुंबई शहरातील हॉटेल्सच्या दरात 15 टक्क्यांनी वाढ होण्याची चिन्हे आहेत. भारतात पर्यटनासाठी येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या देखील वाढत असून हॉटेल व्यावसायिकांच्या महसुलात देखील वाढ होताना दिसते आहे.

Read More

मुंबईतील Bade Miya आणि अन्य हॉटेल्सवर FDA ची कारवाई, हे आहे कारण…

FDA च्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता हॉटेल्सच्या किचनमध्ये अधिकाऱ्यांना झुरळ आणि उंदीर आढळून आले होते. FDA च्या नियमानुसार ग्राहकांना मिळणारे खाद्य सुरक्षित, स्वच्छ आणि ताजे असावे असा नियम आहे. या नियमांना हॉटेल चालकांकडून दुर्लक्षित केले असल्याचा ठपका बडे मिया सोबत इतर हॉटेल्सवर ठेवण्यात आला आहे.

Read More

बजेटमध्ये लुटता येईल 'या' 7 हॉटेल-रेस्टॉरंट्समध्ये नवीन वर्षाचा आनंद

Christmas 2022: ख्रिसमस सेलिब्रेशन किंवा 31 डिसेंबरच्या इयर एन्ड पार्टीसाठी सगळेच हॉटेल-रेस्टॉरंट्स नवनव्या ऑफर्स देत आहेत. म्हणूनच 'Mahamoney' खास तुमच्यासाठी काही रेस्टॉरंट्स बद्दलची माहिती घेऊन आली आहे.

Read More

India G-20 Presidency: जी-20 परिषदेमुळे भारतातील हॉटेलसह सेवा क्षेत्राला 'अच्छे दिन'

India G-20 Presidency:भारताकडे जी-20 परिषदेचे अध्यक्षपद 1 डिसेंबर 2022 पासून पुढील एक वर्षासाठी आले आहे. त्यामुळे 2023 वर्षातील सर्व परिषदांची जबाबदारी भारताकडे आली आहे. या परिषदेच्या उद्घाटनाची बैठक राजस्थानमधील उदयपूरमध्ये सुरू आहे. 20 देशांचे प्रमुख या बैठकीला आले आहेत.

Read More