Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

How Much Salary to Buy Home: 25 लाखांचे घर खरेदी करण्यासाठी तुमचा पगार किती असायला हवा? जाणून घ्या गणित

How Much Salary to Buy Home: स्वतःच्या घराचे स्वप्न गृहकर्जाच्या (Home Loan)मदतीने अनेकजण पूर्ण करतात. हेच गृहकर्ज घेताना वार्षिक उत्पन्नात पगाराचा घटक अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो. तुम्हाला मिळणाऱ्या वार्षिक पगारावर तुमच्या गृहकर्जाची रक्कम अवलंबून असते. जर तुम्ही 25 लाखांचे घर खरेदी करणार असाल, तर तुमचा पगार किती असायला हवा आणि त्यातून किती ईमआय (EMI) जाईल, याचे गणित समजून घ्या.

Read More

EPFO: घर घेण्यासाठी किंवा बांधकामासाठी पीएफमधून पैसे काढता येतात का? नियम काय सांगतो, जाणून घ्या

EPFO: घर खरेदी करणे किंवा बांधणे ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी आर्थिक गुंतवणूक म्हणावी लागेल. स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी गृहकर्ज (Home Loan) हा जरी पर्याय उपलब्ध असला , तरीही 20% डाउनपेमेंटची तरतूद ही स्वतःलाच करावी लागते. त्यासाठी नोकरदार व्यक्ती पीएफ खात्यातील (PF Account) पैसे काढू शकतो का? यासंदर्भात नियम काय सांगतो जाणून घेऊयात.

Read More

First Time Home Buying Mistakes: प्रथमच घर खरेदी करणार असाल, तर 'या' 5 चुका नक्की टाळा

First Time Home Buying Mistakes: पहिल्यांदाच घर खरेदी करताना खरेदीदाराला गुंतवणुकी संदर्भातील माहिती नसते. त्यामुळे अनेकदा त्यांच्याकडून काही चुका होतात. ज्याचा त्रास त्यांना भविष्यात होऊ शकतो. तसे होऊ नये यासाठी त्या चुका कोणत्या त्या जाणून घेऊयात.

Read More

Home Buying: उंच इमारतीत कोणत्या मजल्यावर फ्लॅट घेणे तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर

Home Buying: कमी जागेत जास्तीत जास्त लोकांना राहता यावे यासाठी उंच इमारतींना हल्ली सरकारकडून परवानगी दिली जात आहे. त्यामुळे आपल्याला हल्ली उंचच्या उंच इमारती पाहायला मिळत आहेत.

Read More

2022 मध्ये 'या'बॉलिवूड स्टार्सनी खरेदी केलेली आलिशान घरं ठरली चर्चेचा विषय

Bollywood Star Dream Homes: 2022 या वर्षात बॉलिबूडमधील काही कलाकारांनी त्यांच्या स्वप्नातील ड्रीम होम खरेदी केले आहे ज्यामुळे ते यावर्षी चर्चेत राहिले आहेत.

Read More