Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hero MotoCorp Sales: हिरो मोटोकॉर्पच्या देशांतर्गत विक्रीत घट; जूनमध्ये एकूण विकल्या 'इतक्या' बाईक्स आणि स्कुटर्स

Hero MotoCorp Sales in June 2023: जून 2022 च्या तुलनेत जून 2023 मध्ये हिरो मोटोकॉर्पच्या एकूण वाहनांच्या विक्रीत घट झाल्याचे दिसून आले आहे. ही घट 9.9 टक्के इतकी आहे. असे असले तरीही हिरो स्कुटर्सची विक्री जून महिन्यात वाढली आहे.

Read More

Hero MotoCorp कंपनीचा स्वेच्छा निवृत्तीसाठी कर्मचाऱ्यांकडे आग्रह; VRS योजनेची केली घोषणा

Hero MotoCorp या कंपनीने स्वेच्छा निवृत्तीसाठी कर्मचाऱ्यांकडे आग्रह धरला आहे, यासाठी कंपनीने VRS (Voluntary retirement Scheme) योजनेची घोषणा केली आहे. जाणून घेऊया कंपनीवर ही वेळ का आली आहे?

Read More

Low cost bikes: ग्रामीण भागात कोणत्या बाइकला प्राधान्य दिले जाते? जाणून घ्या

Low cost bikes: ग्रामीण भागातील लोकांना जर बाइक घ्यायचा विचार आला तर ते सर्वात आधी कमी किंमत आणि जास्त मायलेज (High mileage bikes) याचाच विचार करणार, त्यामुळे त्यांच्यासाठी सर्वोत्तम असणाऱ्या बाइक कोणत्या? जाणून घेऊया.

Read More

Hero Winter Carnival offer: शोरूममधून फक्त 7,777 रुपयांमध्ये कोणतेही वाहन घ्या, किंमतही झाल्या कमी!

Hero Winter Carnival offer: Hero Moto Corp ने आपली नवीन वर्षाच्या सुरुवातीला आणि जुन्या वर्षाच्या अखेरीस ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर केली आहे. ही ऑफर 31डिसेंबर 2022 पर्यंत मर्यादित असणार आहे.

Read More

Best-selling two-wheeler: दुचाकी विक्रीत वाढ, 'या' कंपनीच्या गाड्यांना सर्वाधिक पसंती

यावर्षी नोव्हेंबर महिन्यात एकूण 12 लाख 36 हजार 190 दुचाकी विकल्या गेल्या याच काळात मागील वर्षी 10 लाख 61 हजार 493 गाड्यांची विक्री झाली. जगभरात मंदी येण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतामध्येही महागाई वाढत आहे. अशा परिस्थितीतही दुचाकींची विक्री वाढत असल्याने ही सकारात्मक बाब आहे. 

Read More