Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Health Insurance: मेडिक्लेम पाॅलिसी घेताय? या गोष्टींना मिळत नाही कव्हर, वाचा सविस्तर

सध्या प्रत्येकाजवळ हेल्श इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम पाॅलिसी असणे गरजेचे आहे. कारण, एखादा आजार जडल्यास, त्यावर मात करण्यासाठी आणि आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी या इन्शुरन्सचा वापर करता येतो. पण, बऱ्याचवेळा आपल्याला आपल्याच पाॅलिसीत काय कव्हर आहे किंवा नाही. याची माहिती नसते. अशावेळी गोंधळ होतो. तो टाळण्यासाठी आपण, मेडिक्लेम पाॅलिसीविषयी जाणून घेणार आहोत.

Read More

World Health Day: आरोग्य विम्याबाबत वारंवार विचारले जाणारे 'हे' 5 प्रश्न तुम्हाला ठाऊक आहेत का?

World Health Day 2023: आर्थिक गुंतवणुकीचा श्री गणेशा करताना 'आरोग्य विम्यापासून (Health Insurance) सुरुवात करावी असे सांगितले जाते. या विम्या अंतर्गत तुमचा वैद्यकीय खर्च कव्हर होतो. मात्र प्रत्यक्षात विमा/इन्शुरन्स खरेदी करताना लोकांचा पुरता गोंधळ उडतो. तो कसा टाळावा याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Health Insurance - पहिल्या पगारामधून पहिले प्राधान्य आरोग्य विम्याला

Health Insurance : लहान वयामध्ये आरोग्य विमा काढण्याचे फायदे जास्त असतात. तेव्हा बदलत्या जीवनशैलीचा व अस्थिरतेचा विचार केल्यास गुंतवणूकीसोबतच लहान वयामध्येच आरोग्य विमा उतरवण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे.

Read More

Reliance Health Infinity Policy: अनेक फायदे देणारी रिलायन्स हेल्थ इन्फिनिटी पॉलिसी समजून घ्या

रिलायन्स कंपनीच्या दाव्याप्रमाणे, अशा प्रकारची क्रेडिट स्कोअर आधारित आणि “BMI - बॉडी मास इंडेक्स”वर आधारित म्हणजेच पॉलिसी-इच्छुक व्यक्ती स्वतःच फिटनेस राखून असल्यास त्याला प्रिमिअमच्या रक्कमेवर सवलत ऑफर करणारी भारतामधील पहिली पॉलिसी आहे. ही एक पॉलिसी वैयक्तिक आणि फॅमिली फ्लोटर (8 सदस्यांपर्यंत) प्रकारांमध्ये उपलब्ध आहे आणि 5 लाख ते कोटी 5 रुपयांपर्यंत हेल्थ इन्शुरन्स कव्हरेज प्रदान करते.

Read More

Top 10 Health Insurance Plan in India : भारतातील टॉप 10 आरोग्य विमा योजना

Top 10 Health Insurance Plan in India : कोव्हिडनंतर "आरोग्य हिच धनसंपदा" हे लोकांना कळू लागले आहे. आपण अशा काळात राहतो जिथे प्रत्येक दिवस जसजसा जात आहे तसतसे आरोग्य धोक्यांच्या अडचणी आपणास वाढताना दिसतात. अशा परिस्थितीत आरोग्य विमा हा अविभाज्य घटक आहे.

Read More