Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tax on Weekly Market: आठवडी बाजारात माल विकण्यासाठी प्रशासनाला टॅक्स द्यावा लागतो का?

Tax on Weekly Market: आठवड्याच्या ठराविक दिवशी निश्चित केलेल्या ठिकाणी भरणाऱ्या बाजाराला आठवडी बाजार म्हणतात. दर आठवड्याला एक दिवस, जागा ठरवून विविध प्रकारची दुकाने लावली जातात. इतकीच माहिती आठवडी बाजाराबाबत लोकांना आहे. पण या विक्रेत्यांना स्थानिक पातळीवर टॅक्स भरावा लागतो. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ.

Read More

Tax: ग्रामपंचायत कर आकारणी कशी केली जाते? त्यात सूट मिळू शकते का? जाणून घ्या

Tax : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व ग्रामपंचायत कर व फी नियम 2015 नुसार प्रत्येक मालमत्ता धारकाला कर भरावा लागतो. कर हा प्रत्येकाला भरावाचा लागतो कर माफी कधीच होत नाही. सोबत कर थकीत गेला असेल त्याबरोबर व्याज आकारले जाते. दरवर्षी व्याज 5 टक्के स्वरूपात व्याज भरावे लागते.

Read More

Gram Panchayat Fund: ग्रामपंचायतीला एका वर्षात किती निधी मिळू शकतो?

Gram Panchayat Fund: ग्रामपंचायत गावाचा विकास घडवून आणते. त्यासाठी लागणारा निधी कुठून आणि कसा येतो? किती येतो? याबाबत अनेकांना माहित नसते. त्याचबरोबर तो निधी पूर्ण वापरला गेला नाही तर काय करावे? याबाबत माहित करून घेऊया...

Read More

तुमच्या गावच्या सरपंचाला किती पगार मिळतो, ठाऊक आहे का तुम्हाला?

1 जुलै, 2019 पासून राज्यातील सरपंचाच्या मानधनात वाढ करण्यात आली. तसेच, उपसरपंचानाही मानधन लागू करण्यात आले.

Read More