Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Akshaya Tritiya 2023 : सोन्याच्या वाढत्या दरानं यंदाच्या अक्षय्य तृतीयेला मागणी मंदावणार?

Akshaya Tritiya 2023 : सोन्याचे वाढते भाव पाहता यंदाच्या अक्षय्य तृतीयेला सोन्याची मागणी कमी होण्याची शक्यता आहे. एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange) सोन्याचा दर 60,230 रुपये प्रति तोळ्यावर (10 ग्रॅम) व्यवहार करत होता. यंदा सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ पाहायला मिळतेय.

Read More

Realtime Gold Rates : सोन्याचे लाईव्ह दर आपल्याला कसे पाहायला मिळतील

Realtime Gold Rates : शेअर बाजाराप्रमाणे सोन्याचे दर सुद्धा दर क्षणाला बदलत असतात. सोन्याचे दर मोजण्याच्या पद्धतीला डायनामिक प्रायसिंग असं म्हणतात. आणि हे दर दर दहा सेकंदांना बदलत असतात. पण, आता सोने खरेदीला जाताना आपल्या शहरामध्ये कोणत्या वेळी नक्की कोणता दर सुरू आहे याची सविस्तर माहिती आपण मोबाईल ॲपवरून घरबसल्या मिळवू शकतो

Read More

Should You Buy Gold? : दिवाळीत सोनं विकत घेणं ठरू शकतं फायदेशीर!

Buy Gold – Silver : धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी महाग झालेलं सोनं विकत घेणं फायद्याचं ठरू शकतं! कारण प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 52 हजार पार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read More

सोन्या-चांदीच्या भावात घसरण, जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव!

आज आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी (दि.22 जून) सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 150 रुपयांनी घसरून 50,764 रुपयांवर आला. तर चांदीचा भाव 60,383 रूपयांवर ओपन झाला. कालच्या तुलनेत त्यात 694 रूपयांची घसरण झाली.

Read More