Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cold Beverages Sales : शेतीचंच नाही, तर अवकाळी पावसानं शीतपेय व्यावसायिकांचंही बिघडवलं गणित

Cold Beverages Sales : बेमोसमी पावसामुळे सर्वत्र नुकसान होतंय. शेतीपिकांचं झालेलं नुकसान तर आपण पाहतच आहोत. मात्र या अवकाळी पावसानं इतर उद्योगांचंही नुकसान केलंय. शीतपेय तसंच आईस्क्रीम व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना याचा फटका बसलाय.

Read More

Wedding Menu Planning: लग्नातील मेन्यूचं नियोजन करताना फॉलो करा या टिप्स...

असं म्हणतात की, लग्नविधीसाठी तुम्ही कितीही खर्च करा, ते लोकांच्या लक्षात राहणार नाही. परंतु तुमच्या लग्नात जेवणाच्या बाबतीत थोडी जरी कसर राहिली असेल तर वर्षानुवर्षे लोकांच्या ते लक्षात राहतं. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण लग्नातील जेवणाकडे विशेष लक्ष ठेऊन असतात. जाणून घेऊयात अशा काही टिप्स ज्यातून तुम्ही बजेट फ्रेंडली मेन्यू निवडू शकता...

Read More

Budget 2023 : फूड इंडस्ट्रीला बजेटकडून मोठ्या अपेक्षा! तुमच्या रेस्टॉरंटचे बिल कमी होईल का?

1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सितारमण या अर्थसंकल्प 2023 (Budget 2023) सादर करणार आहेत. विविध क्षेत्रांचे या बजेटकडे लक्ष लागले असून प्रत्येकाच्या काहीनाकाही अपेक्षा आहेत. फूड इंडस्ट्री (Food Industry) क्षेत्राला बजेटकडून कोणत्या अपेक्षा आहेत? ते पाहूया.

Read More

Jobs in India : McDonald’s कंपनीची भारतात विस्तार योजना, 5,000 लोकांना नोकरीची संधी

मॅकडोनाल्ड्स (McDonald’s India Inc) कंपनी उत्तर व पूर्व भारतात (North & Eastern India) आपली आऊटलेट (Mcdonald Outlets) काढणार आहे. आणि त्यासाठी कंपनीला येणाऱ्या दिवसांमध्ये 5,000 कर्मचाऱ्यांची भरती करायची आहे

Read More