Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank FD Rates: पंजाब अँड सिंध बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात केला फेरबदल, जाणून घ्या नवे व्याजदर

Bank FD Rates: खासगी क्षेत्रातील पंजाब अँड सिंध बँकेने (Punjab and Sind Bank) त्यांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात फेरबदल केला आहे. हे नवीन बदल 1 जुलै 2023 पासून लागू करण्यात आले आहेत. तुम्हीही मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर बँकेचे नवीन व्याजदर जाणून घ्या.

Read More

Disadvantage of FD: मुदत ठेवींवर जास्त व्याज मिळतंय; पण तरीही त्याचे काही तोटे आहेतच!

Disadvantage of FD: मुदत ठेवींमधील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. सध्या मुदत ठेवींवर चांगले व्याज दिले जात आहे. पण तरीही या गुंतवणुकीचे तोटेच अधिक आहेत, असे गुंतवणूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Read More

Fix Deposit Investment : मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या काही गोष्टी

Fixed Deposit Save Tax: एफडी म्हणजेच मुदत ठेवी गुंतवणूकदारांना कर फायदे देतात. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत मुदत ठेवींवर कर सवलत दिली जाते. जर तुम्ही टॅक्स वाचवण्यासाठी फिक्स डिपॉझिटस करत असाल, तर सध्याच्या कर नियमांनुसार तुम्हाला या गुंतवणूकीतून 1.5 लाख रुपयांची वजावट (deduction) मिळू शकते.

Read More

Fixed Deposit Interest Rate: मुदत ठेवीवर बँकाचे 'हे' आहेत व्याजदर

गेल्या काही दिवसांपासून देशात महागाईचा निर्देशांक वाढला आहे. देशातील महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) 2022 मध्ये रेपो दरात 5 वेळा वाढ केली आहे. त्यानंतर अनेक बँकांनी एफडीचे व्याजदर देखील वाढवले ​​आहेत. बदललेले बँकांचे व्याजदर जाणून घ्या.

Read More

Fixed Deposit Investment : एफडीमधील पैसे मुदतपूर्तीपूर्वी काढायचे आहेत? तुमची बँक किती शुल्क आकारेल? ते जाणून घ्या

बँका एफडीच्या ग्राहकांना (Fixed Deposit customers) मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याची परवानगी देतात. मात्र, यासाठी त्यांना दंडही ठोठावण्यात येतो. जर तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही यावर बँकेचा दंड लक्षात ठेवावा.

Read More