SMS Fraud: एसएमएस फसवणूक आणि त्यापासून सावध राहण्यासाठीचे उपाय, पहा संक्षिप्त माहिती
हा लेख एसएमएस फसवणुकीच्या विविध प्रकारांवर आणि त्यांच्यापासून स्वत:ला कसे सुरक्षित ठेवावे यावर मार्गदर्शन करतो.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
हा लेख एसएमएस फसवणुकीच्या विविध प्रकारांवर आणि त्यांच्यापासून स्वत:ला कसे सुरक्षित ठेवावे यावर मार्गदर्शन करतो.
Read Moreनावाप्रमाणेच Contract नुसार रोजगार देणारी कंपनी, संस्था कर्मचाऱ्याशी एक करार करते. त्या करारात लिहिलेल्या नियम व अटींचे पालन कामगाराला करावे लागते. या कामात पगारवाढ देखील कमी असते. आर्थिक उत्पन्नाचे साधन बेभरवशाचे असल्याने अनेकांची आर्थिक परवड होते. परंतु योग्य आर्थिक नियोजन केल्यास आपण यातूनही मार्ग काढू शकतो.
Read MoreThe Trans Cafe: प्रतिशोध मालिकेच्या संपूर्ण टीमने मातृदिनाच्या निमित्ताने मुंबईतील वर्सोवा परिसरातील ‘द ट्रान्स कॅफे’ला भेट दिली. हा कॅफे पूर्णतः ट्रान्सवूमनद्वारे चालवला जातो. म्हणजेच कॅफेच्या मालकांपासून, शेफ आणि वेटरपर्यंत सर्व कमर्चारी हे ट्रान्सवूमन आहेत. चला तर जाणून घेऊया या खास कॅफेबद्दल आणि तिथल्या कर्मचाऱ्यांबद्दल...
Read MoreFinancial Planning: जर तुमच्याही मुलाचे वय 18 वर्ष पूर्ण झाले असेल, तर तुम्ही एक सजग पालक म्हणून त्यांच्यासाठी काही आर्थिक पावलं उचलणं गरजेचं आहे. आता ही आर्थिक पावलं कोणती, ते आजच्या लेखातून जाणून घेऊयात.
Read MoreLIC Dhan Varsha Policy: धन वर्षा योजनेत(LIC Dhan Varsha Scheme) एकदा प्रिमियम(Premium) जमा करून तुम्हाला 10 पट रिटर्न्स(Returns) मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे पर्याय मिळतात.
Read More